कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (सोमवार) दिवसभरात १,०३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५० जणांचा मृत्यू झाला असून ६,९९५ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये, कोल्हापूर शहरातील ३८१, आजरा तालुक्यातील ३३, भुदरगड तालुक्यातील ४३, चंदगड तालुक्यातील ३२, गडहिंग्लज तालुक्यातील ९३, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,३७५ जण कोरोनाबाधित