कोरोनाची लस तयार करणाऱ्या ‘या’ कंपन्यांवर ‘हॅकर्स’ची नजर…

मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटावर मत करण्यासाठी सध्या सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून प्रशासन काटेकोर पद्धतीने कारवाई करत आहे. त्याचप्रमाणे कोरोनावर लस शोधण्यासाठी नावाजलेल्या औषध कंपन्या दिवसरात्र एक करून काम करत आहेत. मात्र मागील मागील काही दिवसांपासून या औषध कंपन्यांबाबतीत हॅकिंगच्या घटना घडत आहेत. हॅकर्सनं… Continue reading कोरोनाची लस तयार करणाऱ्या ‘या’ कंपन्यांवर ‘हॅकर्स’ची नजर…

फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग : ५० हजारांचे नुकसान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील हिंमतबहादूर परिसरातील वैशाली अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबाच्या साहाय्याने ही आग वेळीच आटोक्यात आणली. याबाबतची अधिक माहिती अशी, वैशाली अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहुल सुलताने राहतात. आज दुपारच्या सुमारास त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये… Continue reading फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग : ५० हजारांचे नुकसान

महाद्वार रोडवरील दुकानातून महिलेची पर्स लंपास…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील महाद्वार रोड येथील एका कपड्याच्या दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने यासह सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी किरण प्रेमराज हेगडे (वय २६, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. राजलक्ष्मीनगर… Continue reading महाद्वार रोडवरील दुकानातून महिलेची पर्स लंपास…

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये स्वीकारताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब परशराम मांडके  (वय ५२, रा. एसटी कॉलनीजवळ, ताराबाई पार्क) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने आपल्या वडीलांचे… Continue reading महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक…

कोल्हापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील मध्यवर्ती भाग आणि उपनगरात घरासमोर पार्क केलेल्या दुचाकींना चोरट्यानी लक्ष केले आहे. दररोज दोन ते तीन घटना शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घडत आहेत. भरदिवसा हे चोरटे मोटरसायकलीवर हात साफ करतात. शहरासह उपनगरात चोरट्यानी थैमान घातले आहे. यापाठोपाठ आता चोरट्यानी शहरातील दुचाकींवर निशाणा केला… Continue reading कोल्हापूर शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट…

लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘व्हिजन अॅग्रो’च्या विकास खुडेला अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनेक बेरोजगार तरुणांना जादा परताव्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हिजन ग्रीन अॅग्रो प्रॉडक्टस व वी अँड के अॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीचा सूत्रधार विकास जयसिंग खुडे (वय ३२, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) हा बुधवारी रात्री स्वतःहून पोलिसात हजर झाला. आज न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस… Continue reading लाखोंचा गंडा घालणाऱ्या ‘व्हिजन अॅग्रो’च्या विकास खुडेला अटक

मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी मोरेवाडीतील तरुणावर गुन्हा  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पीडित मुलीने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. अभय बाळासाहेब मोरे (वय २२, रा.मोरेवाडी ता. करवीर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरेवाडी येथे राहणारा अभय मोरे याने एका  अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून… Continue reading मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी मोरेवाडीतील तरुणावर गुन्हा  

वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राच्याच घरामध्ये राहणाऱ्या एकाने मित्राची मोटरसायकल आणि मोबाईल असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खय्युम गफूर नरंगलकर (वय २२, मूळ रा. नरंगलक देगळूर जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याने आकाशसिंग रणजीतसिंग ठाकूर (मूळ रा. असापूर, जि. नांदेड, सध्या रा. वडणगे) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.… Continue reading वडणगे येथे मित्राच्याच घरात केला हात साफ; तीस हजारांचा मुद्देमाल लंपास

पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून  झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. रावसाहेब पांडुरंग धुमाळ (वय ५३, रा. सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी अनिल सुभाष वाळवेकर (रा. जुना वाशी नाका) याच्यासह तिघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,रावसाहेब धुमाळ आणि अनिल वाळवेकर यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. त्यातून अनिल… Continue reading पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण…

भाजपचा माजी खासदार पत्नीसह बेपत्ता   

पुणे (प्रतिनिधी) : वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मेव्हण्याला  गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येणार आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. संजय काकडे यांनी स्वतःच्या मेव्हण्याला… Continue reading भाजपचा माजी खासदार पत्नीसह बेपत्ता   

error: Content is protected !!