एकनाथ शिंदे 2029 पर्यंत मुख्यमंत्री असणार : तानाजी सावंतांचा दावा

मुंबई : राजकीय पक्ष लोकसभा 2024 च्या निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. तर महाराष्ट्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर भाजपचे जास्त आमदार असूनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. यात आगामी निवडणुकीतही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असतील, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत नव्या वादाला तोंड… Continue reading एकनाथ शिंदे 2029 पर्यंत मुख्यमंत्री असणार : तानाजी सावंतांचा दावा

तुमचा विश्वास हीच माझी शक्ती : सुनिल तटकरे

श्रीवर्धन : कामे संपत नसतात एक पूर्ण झाले की दुसरे सुरू होत असते पण एक काम संपल्यावर कुणाकडे मागितले जाते जो करेल त्याच्याकडे मागितले जाते. ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही. ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही… त्या माणसाकडून अपेक्षा जनतेने करायच्या नसतात. काही वेळा काम केल्यानंतर अपेक्षा वाढतात याचा अर्थ माझ्या कार्यप्रणालीवर तुमचा विश्वास… Continue reading तुमचा विश्वास हीच माझी शक्ती : सुनिल तटकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट ; नाना पटोले यांचा मोदींना खोचक टोला..!

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकेमकांवर आरोप करत आहे. अनेक तोफ डागत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावर अनेक नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानटसम्राट ; नाना पटोले यांचा मोदींना खोचक टोला..!

साताऱ्यात दिग्गजांच्या प्रचारतोफा धडाडणार ; उदयनराजेंसाठी दोन उपमुख्यमंत्री, तर शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार…

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात आहेत. साताऱ्यात उमेदवारांसाठी नेतेमंडळींनी सभांचा सपाटा लावला आहे. शरद पवारांची साताऱ्यामधील पावसातील सभा आजही लोकांच्या डोळ्यासमोर आहे. एका सभेने संपूर्ण वातावरण बदलून टाकलं होतं. या सभेने उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज साताऱ्यात दिग्गज… Continue reading साताऱ्यात दिग्गजांच्या प्रचारतोफा धडाडणार ; उदयनराजेंसाठी दोन उपमुख्यमंत्री, तर शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार…

स्मृती इराणी राहुल गांधींच्या पीएकडून पराभूत होणार ; राऊतांचा खोचक टोला

मुंबई : राहुल गांधी लोकसभा निवडणूक अमेठीतून लढणार की रायबरेलीतून लढणार हा सस्पेन्स होता तो संपला असून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. यानंतर भाजपने राहुल गांधी यांना पराभव दिसू लागल्याने मतदार संघ बदलल्याची टीका होत आहे. कॉंग्रेसने अमेठीतून के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. यावर संजय राऊत यांनी भाजप उमेदवार स्मृती इराणींवर निशाणा… Continue reading स्मृती इराणी राहुल गांधींच्या पीएकडून पराभूत होणार ; राऊतांचा खोचक टोला

‘शुभ बोल रे नाऱ्या म्हणत उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लबोल..!

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ३ मे रोजी कणकवलीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला . ‘शुभ बोल रे नाऱ्या’. ये पाहतो अशा धमक्या, तू येच तुला आडवा करतो. असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाव… Continue reading ‘शुभ बोल रे नाऱ्या म्हणत उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लबोल..!

उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीकेचे तोफ डागत आहेत. अशातच सध्या देशात बड्या नेत्यांचा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. हे दोन बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु… Continue reading उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

संजय निरुपम यांची 20 वर्षानंतर घरवापसी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

मुंबई : काँग्रेसला राम राम केलेले संजय निरुपम यांनी आज 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी केली आहे. संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निरुपम यांनी 2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर संजय निरुपम भाजप… Continue reading संजय निरुपम यांची 20 वर्षानंतर घरवापसी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांना धक्का ; प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा

मुंबई : सांगली लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे अमरावतीत वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा आहे. पण आनंदराज आंबेडकर यांच्या ओबीसी बहुजन पार्टीचा प्रकाश शेंडगेंना पाठिंबा आहे. त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. वंचितने पाठिंबा काढल्यावर… Continue reading आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांना धक्का ; प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा

उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना… ; अमित शाहांचा घणाघात

मुंबई : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जो व्यक्ती राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जाऊ शकतो, तो महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाही, अशी खरमरीत टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर… Continue reading उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना… ; अमित शाहांचा घणाघात

error: Content is protected !!