शाहू कारखाना सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्काराने सन्मानित

कागल (प्रतिनिधी) : सहकारातील आदर्श असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास हंगाम २०२१-२२ करिता व्हीएसआय पुणे यांनी कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता तथा मोस्ट  इनोव्हेटिव्ह फॅक्टरी अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कारांची एकूण संख्या ६७ झाली असून, या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा… Continue reading शाहू कारखाना सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्काराने सन्मानित

मिनी ऑलिंपिक स्पर्धेत स्वेरीच्या नम्रता घुले यांना तिहेरी गोल्ड मेडल

सोलापूर विद्यापीठातर्फे ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकारात सहभाग पंढरपूर प्रतिनिधी  – नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल मध्ये झालेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेत ‘सेपक टकरा’ या क्रीडा प्रकाराच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महिला संघाने नाशिक महिला संघाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यामध्ये स्वेरीच्या नम्रता दिगंबर घुले यांनी विशेष खेळी साकारत या स्पर्धेत आपली मोहोर… Continue reading मिनी ऑलिंपिक स्पर्धेत स्वेरीच्या नम्रता घुले यांना तिहेरी गोल्ड मेडल

संतोष तारळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे ‘तालुकास्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्कार संजय घोडावत युनिर्व्हसिटी, अतिग्रे येथे समारंभात दै. पुढारीचे चेअरमन योगेश जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संजय घोडावत विद्यापीठाचे प्राचार्य विराट गिरी, शिवाजीराव भुकेले, पत्रकार ताज मुल्लाणी, सुधाकर निर्मळे, दगडू माने आणि असोसिएशनचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. दीनदलित,… Continue reading संतोष तारळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

गीता पाटील राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली पुलाची येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका गीता गणपतराव पाटील यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात गीता पाटील यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शिरोली पुलाची सारख्या ग्रामीण भागामध्ये अल्प शुल्कामध्ये सीबीएसई… Continue reading गीता पाटील राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित

दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत संत दामाजीचा दबदबा

पंढरपूर प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने तीन व चार जानेवारी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री अजयसिंह पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री सुनील खमीतकर हे होते. या… Continue reading दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत संत दामाजीचा दबदबा

६ साखर कारखान्याचे होतील १० कारखाने :- मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे

मुंबई येथे सहकाराचा चौथा स्तंभ पुरस्कार चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना प्रदान प्रतिनिधी पंढरपूर : पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि.६ जानेवारी सकाळी १०:३० वा. यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे अप्रतिम मीडिया आयोजित सहकारातील चौथा स्तंभ विकास पत्रकारिता राज्य पुरस्कार वितरण आणि अप्रतिम महावक्ता २०२२-३२ रिपब्लिक टॅलेंट रियालिटी शो रिलीज शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने चा शुभारंभ व… Continue reading ६ साखर कारखान्याचे होतील १० कारखाने :- मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे

येत्या काळात पत्रकारितेची ताकद डिजिटल माध्यमेच दाखवतील – राजा माने

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजा माने तसेच कार्यकारणीचे सदस्य प्रमोद मोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी येत्या काळात पत्रकारितेची ताकद डिजिटल माध्यमेच दाखवतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजा माने म्हणाले की, विस्कळीत माध्यमांना संघटीत… Continue reading येत्या काळात पत्रकारितेची ताकद डिजिटल माध्यमेच दाखवतील – राजा माने

आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्रीमती लक्ष्मी लठ्ठे, शाम पवार, विनोद बेले, चंद्रकांत पाटील व इनरव्हील क्लबला पुरस्कार प्रदान सांगोला (प्रतिनिधी ) आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. भारुडाची जुगलबंदी, पुरस्कार वितरण व “दारू नको दूध प्या” असे विविध उपक्रम आपुलकीच्या वतीने घेण्यात आले. आपुलकी प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नववर्षाच्या पूर्वसंध्येला सांगोला येथील छ. शिवाजी… Continue reading आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जवाहर विद्यालय घेरडीचे शिकई मार्शल आर्ट स्पर्धा गाजविली विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यश

सांगोला/ नाना हालंगडे– सांगोला तालुक्यातील घेरडी येथील कु.पार्वती माने विभागीयला सुवर्ण व राज्यस्तरीय कांस्य पदक तर मानसी बुरुंगले विभागीयला कांस्यपदक मानकरी ठरली आहे. शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत सांगोला तालुक्यातील जवाहर विद्यालय घेरडीच्या पार्वती माने व मानसी बुरुंगले यांनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करीत सुवर्ण व कांस्यपदकाच्या मानकरी… Continue reading जवाहर विद्यालय घेरडीचे शिकई मार्शल आर्ट स्पर्धा गाजविली विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यश

डॉ. भगवान देवकते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

सांगोला (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ दंतरोग तज्ञ डॉ. भगवान उमाजी देवकते यांना धनगर डेंटल असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन पुणे येथे सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्रातील दंतरोग क्षेत्रात सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्‍याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत… Continue reading डॉ. भगवान देवकते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

error: Content is protected !!