कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १३९५ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) १३९५ कोरोना रुग्ण सापडले असून १५२९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर जिल्ह्यात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या १५,८३६  रुग्ण आता उपचार घेत आहेत.

कातळी ग्रामपंचायतमधील बोअरचा मार्ग मोकळा…

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील कातळी येथील लखमापूर येथे अनुसूचित जाती-जमातीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदकडून आलेला बोअर दुसऱ्या ठिकाणी मारला होता. यावेळी कातळी येथील सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सदस्यांनी नियोजित केलेल्या जागेवर पुन्हा बोअर मारण्यास भाग पडले. त्यामुळे कातळी गावच्या सरपंच ग्रामसेवक व सदस्य यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. कातळी याठिकाणी दलित वस्तीसाठी बोअर मंजूर… Continue reading कातळी ग्रामपंचायतमधील बोअरचा मार्ग मोकळा…

भुदरगड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक…

गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी भुदरगड तालुक्यामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अनेक तरुणांनी मराठा आरक्षणाचे महत्त्व आणि ते कोणत्या पद्धतीने मिळवावे लागेल या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदार आणि खासदारांनी रायगडवर येऊन छ. शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी. असा ठराव मंजूर करण्यात… Continue reading भुदरगड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक…

जिल्हा सीमा नाक्यांवर तपासणी आणखी कडक करणार : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या आणि अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. हा अहवाल सोबत नसल्यास नाक्यालगत अँटिजेन तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह अहवाल असल्यासच जिल्ह्यात प्रवेश मिळेल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या… Continue reading जिल्हा सीमा नाक्यांवर तपासणी आणखी कडक करणार : जिल्हाधिकारी

मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक कोरोना सुरक्षा सप्ताहला सुरवात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून १ जून ते ६ जून पर्यंत कोरोना सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवार) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते आणि आरोग्यदूत बंटी सावंत यांच्याकडे सँनिटायझर मशीन, सँनिटायजर, सिरीन, हॅन्डग्लोज, मास्क चे वाटप जिल्हा… Continue reading मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक कोरोना सुरक्षा सप्ताहला सुरवात…

गांधीनगरचे सपोनि. भांडवलकर यांची खातेनिहाय चौकशी करा : नकुल पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर पोलीस ठाणेचे सपोनि. दीपक भांडवलकर यांच्या खातेनिहाय चौकशीची करावी. अशी मागणी उंचगाव पूर्व (गणेशनगर, ता. करवीर) येथील नकुल शंकरराव पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांचेकडे केली. संबंधित तक्रारीची प्रत जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाकडून गांधीनगर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली. त्यात म्हटले आहे की, उंचगाव पूर्व (गणेशनगर) येथील संदीप पाटील आणि गांधीनगर पोलीस… Continue reading गांधीनगरचे सपोनि. भांडवलकर यांची खातेनिहाय चौकशी करा : नकुल पाटील

जिल्हा परिषदेत ६ जून रोजी साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’ : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन आहे. त्यामुळे ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ना. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा… Continue reading जिल्हा परिषदेत ६ जून रोजी साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’ : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,९१९ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हय़ात आज (सोमवार) गेल्या २४ तासांत कोरोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,९१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून १,२९७ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यांमध्ये आजरा ३६, भुदरगड ६८, चंदगड ६३, गडहिंग्लज ८६, गगनबावडा १३, हातकणंगले १८९, कागल ५३, करवीर ३०३, पन्हाळा १४६, राधानगरी २६, शाहूवाडी २९, शिरोळ २९, नगरपालिका… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,९१९ जणांना कोरोनाची लागण…

आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा-आंबोली मार्गावर तुलसी धब्यानाजीक आज सायंकाळी आजरा पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीची एका टेम्पोंसहीत ४ लाख ७० हजार किंमतीचे मद्य जप्त केले. यामध्ये शिवाजी ग्यानबा भुते आणि गणेश महादेव पिंगळे हे दोघे (रा. खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टेम्पो (एमएच ४२ बी ९८७३) हा जप्त… Continue reading आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

इचलकरंजीमध्ये भाजपा सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबदल शहरात स्वच्छता अभियान…  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : भाजपा सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इचलकरंजी शहरात आज भाजपाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी भाजपा शहराध्यक्ष शहाजी भोसले, भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयजीएम हॉस्पिटल आणि परीसरामधे स्वच्छता अभियान तसेच औषध फवारणी करण्यात… Continue reading इचलकरंजीमध्ये भाजपा सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबदल शहरात स्वच्छता अभियान…  

error: Content is protected !!