आंतरजिल्हा बदलीसंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेऊ : हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग व इतर आंतरजिल्हा बदली संदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) येथे दिले. कागल येथील मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हातर्गंत बदली, शालेय वीज बिल, मुख्यालय… Continue reading आंतरजिल्हा बदलीसंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेऊ : हसन मुश्रीफ

बिहारमध्ये नितीशकुमार सत्ता राखणार..? : एनडीए आघाडीवर   

पाटणा (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये तेजस्वी यादव की पुन्हा नितीशकुमार यांची सत्ता येणार ? हे आज स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या निकालानुसार अटीतटीची लढत होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी आघाडी  घेतली होती. परंतु आता एनडीएने १२४ जागांवर  आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीने ११० जागांवर… Continue reading बिहारमध्ये नितीशकुमार सत्ता राखणार..? : एनडीए आघाडीवर   

थकीत पगाराच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेतर्फे आक्रोश आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एसटी कामगारांचा रखडलेल्या तीन महिन्यांचा पगार दिवाळीपूर्वी द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज (सोमवार) महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राजीव गांधी पुतळा संघटना कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आलीत. एसटी महामंडळ शासनाकडे विलगीकरण करण्यात यावे आणि एसटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा सरकरविरोधात तीव्र आंदोलन… Continue reading थकीत पगाराच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेतर्फे आक्रोश आंदोलन

जिल्हा बँकेत निवृत्तिवेतन खाते उघडण्यास सरकारची मान्यता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच निवृत्तांचे वेतन आणि भत्ते अदा करण्यासाठी सरकारने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला परवानगी दिली आहे. याबाबत बँकेने शासनाबरोबर करार केला असून शासकीय कर्मचारी व निवृत्त वेतनधारक यांची वैयक्तिक खाती बँकेकडे उघडण्यासाठी ज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी पत्रकाद्वारे दिली.   पत्रकात म्हटले… Continue reading जिल्हा बँकेत निवृत्तिवेतन खाते उघडण्यास सरकारची मान्यता

लवकरच ‘मणिकर्णिका कुंड’ मूळ स्वरूपात… : महेश जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंड आणि रामाच्या पाराचे काम प्रगतीपथावर असून लवकरच भाविकांना हे कुंड मूळ स्वरूपात पहायला मिळेल, अशी ग्वाही आज (सोमवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. महेश जाधव व मणिकर्णिका समितीचे सदस्य यांच्यामध्ये आज गरुड मंडप येथे आढावा बैठक झाली. जाधव म्हणाले की, मंदिरातील रामाच्या… Continue reading लवकरच ‘मणिकर्णिका कुंड’ मूळ स्वरूपात… : महेश जाधव

दहा दिवसात कोट्यवधींचे पाणीबिल वसूल : आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाणीबिल वसुलीवर महापालिका प्रशासनाने भर दिला असून मागील दहा दिवसात पाणीपुरवठा विभागाच्यावतीने १ कोटी ४२ लाख ५२ हजार ३९० रुपयांची वसुली केली आहे. नागरिकांनी पाणीबिलाची रक्कम मुदतीत भरावी, अन्यथा कनेक्शन बंद करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिला. डॉ. बलकवडे म्हणाल्या की,  यंदा पाणीबिल व सांडपाणी अधिभार असे… Continue reading दहा दिवसात कोट्यवधींचे पाणीबिल वसूल : आयुक्त

‘कोठारे व्हिजन’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘दख्खनचा राजा : जोतिबा’ या मालिकेत मूळ चरित्राच्या विसंगत चित्रीकरण दाखवले जात आहे. हे चित्रीकरण थांबवून ते योग्यरित्या आणि केदारविजय व जोतिबाचे माहात्म्य सांगणारे इतर ग्रंथातील संदर्भ लक्षात घेऊन देवाचे करावे. अन्यथा, या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विश्वशक्ती मंडळाचे पदाधिकारी व वाडीरत्नागिरीचे सरपंचांनी… Continue reading ‘कोठारे व्हिजन’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त, तर एकाचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९२५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २३,… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त, तर एकाचा मृत्यू

दर्जेदार मिठाई अन् चमचमीत पदार्थांचं एकच विश्वसनीय ठिकाण : जसवंत स्वीटस् (व्हिडिओ)

मागील १७ वर्षांपासून दर्जेदार मिठाई आणि चमचमीत पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘जसवंत स्वीटस्’मध्ये दिवाळीसाठी ‘स्पेशल’ मिठाई उपलब्ध. जरूर भेट द्या…  

…अन्यथा कुटुंबासह सामूहिक आत्महत्या : देवस्थान मानकऱ्याचा इशारा (व्हिडिओ)

चंदगड (प्रतिनिधी) : हेरे (ता. चंदगड) येथील हणमंत कांबळे यांच्या कुटुंबाला त्यांच्याच समाजातील लोकांनी वाळीत टाकलेले आहे. गावातील रवळनाथ देवस्थानचे हे मानकरी कुटुंब आहे. समाजातील लोकांकडून वारंवार शिवीगाळ केली जाते आणि मारहाणीची धमकी दिली जाते. याबाबत चंदगड पोलिसांत तक्रार दिली असता त्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा कुटुंबाला आत्महत्या करणे… Continue reading …अन्यथा कुटुंबासह सामूहिक आत्महत्या : देवस्थान मानकऱ्याचा इशारा (व्हिडिओ)

error: Content is protected !!