…यामुळे लागला दोन महिन्याने खुनाचा छडा

हमिदवाडा (प्रतिनिधी) : गोरंबेतील एका महिलेच्या खुनाचा छडा कागल व निपाणी पोलिसांनी दोन महिन्यानंतर दि. १८ शुक्रवारी लावला. ही संपूर्ण घटना मोबाईलमुळे उघडकीस आली. मिळालेली माहिती अशी, हे खून प्रकरण ज्या मोबाइलमुळे उघडकीस आले, तो मोबाईल गीता शिरगावकर यांचा होता. खून केल्यानंतर संशयिताने तो मोबाईल नंबर आपल्याजवळ ठेवून स्विच ऑफ केला होता. थोड्या दिवसानंतर तो… Continue reading …यामुळे लागला दोन महिन्याने खुनाचा छडा

कोरोनाबाधित लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य 

कोतोली (प्रतिनिधी) : तिरपण (ता. पन्हाळा) येथील सरकारमान्य रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून गावातील कोरोनाबाधित लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य वाटप करण्यात आले. येथील तानाजी शंकर पाटील हे गावातील रेशन धान्य दुकान चालवतात. काही दिवसांपूर्वी या महिन्यातील रेशन दुकानात आले होते. रेशन वाटपाच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करून लाभार्थ्यांना रेशन वाटप करण्यात आले. मात्र,… Continue reading कोरोनाबाधित लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य 

आजपासून आयपीएलचे १३ वे पर्व सुरु

अबु धाबी (वृत्तसंस्था) : क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी आयपीएल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. सर्वांची नजर असेल तरी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्या पहिली लढत होणार आहे. सर्व जण सोशल डिस्टसिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत आहेत. अशात पुढील ५३ दिवस जैव सुरक्षित वातावरणात धोनीची चेन्नई, कोहलीची बेंगळुरू रोहितीच… Continue reading आजपासून आयपीएलचे १३ वे पर्व सुरु

कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तब्बल ३४ जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेतर. तर नव्या ६२५ कोरोना रुग्णांची भर पडली. दरम्यान, दिवसभरात ८९५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ८.३० वा.प्राप्त झालेल्या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  

आणीबाणीची भीती दाखवून वृद्ध दांपत्याचे ६६ लाख लंपास : एकावर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नोटाबंदी केलेले केंद्रशासन व पंतप्रधान आणीबाणी आणून लोकांचे पैसे जप्त करणार आहेत. अशी भीती घालून एकाने वृद्ध दाम्पत्याच्या घरातील ६६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी रेखा जगन्नाथ दाभोळे  (वय ७५, रा रत्नोदया सोसायटी, नागाळा पार्क) यांनी अनिल सुभाष  म्हमाने (रा. दलाल मार्केट, लक्ष्मीपुरी) याच्याविरोधात आज शाहूपुरी पोलीस… Continue reading आणीबाणीची भीती दाखवून वृद्ध दांपत्याचे ६६ लाख लंपास : एकावर गुन्हा

गडहिंग्लज शहराची आकडेवारी चिंता वाढवणारी

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : राज्य आणि केंद्र शासनाच्या ‘अनलॉकिंग’ प्रक्रियेत कोरोनाचा विळखा मात्र दिवसेंदिवस अधिकच घट्ट होतोय. जिल्ह्याच्या वाढत्या आकडेवारीची नोंद देशपातळीवर घेतली जातेय त्यात ‘गडहिंग्लज’ तालुक्याचंही योगदान मोजवंच लागेल. पण गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यातील इतर सर्व गावांची रोजची बाधितांची होणारी नोंद आणि फक्त शहरातील नोंद याची तुलना केल्यास ‘गडहिंग्लज’ शहराची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी… Continue reading गडहिंग्लज शहराची आकडेवारी चिंता वाढवणारी

आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या बधितांपैकी आजरा शहरात फक्त १ जणच बाधित आढळला आहे. गेल्या महिनाभरात ही आकडेवारी सर्वाना समाधान देणारी ठरली आहे. तर तालुक्यातील झुलपेवाडी येथील ६७ वर्षीय वृद्धाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या २० झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील इतर… Continue reading आजरा तालुक्यात आज १८ जणांना कोरोनाची लागण

मर्जीतल्या लोकांना टेंडर मिळण्यासाठी महापौरांचा ‘हा’ प्रयत्न : सत्यजित कदम (व्हिडिओ)

मर्जीतल्या लोकांना टेंडर मिळण्यासाठी महापौरांनी टेंडरच्या अटी-शर्ती शिथिल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला आहे.  

हातकणंगलेमध्ये मोटरसायकल चोरट्याला अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना कराड (जि. सातारा) येथून २०१८ साली चोरीस गेलेली मोटरसायकल हातकणंगले पोलिसांनी एसटी स्टँडसमोर पकडली. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी हंबीरराव शेळके (वय वर्ष ३२, रा. तारदाळ रोड हातकणंगले) याला पोलिसांनी पकडले आहे. तसेच याला कराड पोलिसांच्या ताब्यात दिले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.… Continue reading हातकणंगलेमध्ये मोटरसायकल चोरट्याला अटक

कोगे येथे कारचा अपघात 

सावरवाडी (प्रतिनिधी)  :  कोगे ते कोल्हापूर  दरम्यान मुख्य रस्त्यावर एक धोकादायक वळण आहे. या वळणावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीची कार  उलटली . मात्र या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. कोगे ते कोल्हापूर  मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या वळणावर मध्यरात्री प्रवास करीत असतांना रस्त्याच्या वळणावर कारगाडीच्या  ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने  शेवरेलो कंपनीची कार पलटी होऊन भुईमुगाच्या शेतात गेली.… Continue reading कोगे येथे कारचा अपघात 

error: Content is protected !!