अबु धाबी (वृत्तसंस्था) : क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी आयपीएल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. सर्वांची नजर असेल तरी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्या पहिली लढत होणार आहे.

सर्व जण सोशल डिस्टसिंग आणि आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करत आहेत. अशात पुढील ५३ दिवस जैव सुरक्षित वातावरणात धोनीची चेन्नई, कोहलीची बेंगळुरू रोहितीच मुंबई, केएल राहुलची पंजाब आणि श्रेयस अय्यरची दिल्लीसह आठ संघ आयपीएलचे सामने खेळणार आहेत.