आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. यातून आशा कर्मचाऱ्यांचे सर्वच प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास नेत्रदीपा पाटील यांनी व्यक्त केला.

https://youtu.be/i8axefAK4iI