कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. याचे स्वागत असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.