कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे पालकमंत्री ना. सतेज पाटील आणि काँग्रेसचे संपर्क प्रमुख देविदास भन्साळी यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी, आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेच पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी सुरेश कुऱ्हाडे,काँग्रेसचे करवीर तालुका अध्यक्ष शकंरराव पाटील, किशोर खानविलकर, महंमदशरीफ शेख, संपत पाटील, डॉ. प्रमोद  बुलबले, यशवंत थोरात, दीपक थोरात, संध्या घोटणे, लीला धुमाळ, मंगल खुडे, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.