मराठा समाज विकासासाठी गठीत उपसमितीची बैठक संपन्न – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतचे व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. या बैठकीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील… Continue reading मराठा समाज विकासासाठी गठीत उपसमितीची बैठक संपन्न – मंत्री चंद्रकांत पाटील

गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पालकमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनांचा आढावा घेतला. व सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये, प्राथमिक शाळा आदींसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पुढे बोलताना मंत्री पाटील… Continue reading गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची आज सदिच्छा भेट घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोल्हापुरात जन्मलेले सुशीलजी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयकॉन आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मंडलाचे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, घटस्थापनेच्या मुहूर्तावर या कार्यालयात सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा… Continue reading कोथरुड मंडलाचे नवे कार्यालय संघटनवाढीसह जनसेवेचे केंद्र व्हावे- चंद्रकांत पाटील

जुळे,सोलापूर येथे ‘गोकुळ‘ शॉपीचे उद्‌घाटन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने जुळे सोलापूर येथे नवीन गोकुळ मिल्क या शॉपीचे, तसेच 500 शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ, व पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, व मान्यवर यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण… Continue reading जुळे,सोलापूर येथे ‘गोकुळ‘ शॉपीचे उद्‌घाटन

error: Content is protected !!