पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. यामुळे अनेक प्रकरणात नोंदवला गेलेला जबाब पुरावा ठरु शकत नाही याची नोंद नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 30… Continue reading पोलीस तपासात दिलेला जबाब हा पुरावा होऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राजकीय पक्षांना देणगी मिळवण्यासाठी बनवण्यात आलेल्या इलेक्टोरोल बॉण्ड व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सोमवारी सुनावणी होण्यापुर्वी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनाक 31 आक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी केंद्र… Continue reading ”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

LGBT समुदायाला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाह मान्यतेस दिला नकार

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निर्णय देताना समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. निर्णयात न्यायमूर्ती कोहली, न्यायमूर्ती भट्ट आणि न्यायमूर्ती… Continue reading LGBT समुदायाला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाह मान्यतेस दिला नकार

आम्हाला शिकवावे लागेल का ? सरन्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांवर संतापले..!

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) देशाचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर संतापले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हर्च्युअल किंवा हायब्रिड पद्धतीने सुनावणी घेत नसल्याने सरन्यायाधिशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सर्व न्यायाधीशांना नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल का ? असा सवाल केला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश माथूर विरुद्ध पंजाब आणि हरियाणा… Continue reading आम्हाला शिकवावे लागेल का ? सरन्यायाधिश मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीशांवर संतापले..!

error: Content is protected !!