नव्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या समारोपप्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केंद्र सरकारवर खरमरीत टीका केली.