परिवाहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी आज राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आपल्या कार्याचा आढावा दिला.