हमिदवाडा (प्रतिनिधी) : कागल पंचायत समितीवर मंडलिक, मुश्रीफ गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. युतीच्या नियमानुसार मावळते सभापती विश्वास कुराडे हे देखील शिवसेनेचे होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंडलिक गटाच्याच सिद्धर्नेली पं.स. सदस्य म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सौ.पुनम राहूल महाडिक यांची निवड करण्यात आली.