कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी २ मेराजी मतदान होत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवार) अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलची घोषणा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक, आ. पी.एन. पाटील, माजी खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

उमेदवारांची नांवे पुढीलप्रमाणे –

सर्वसाधारण गटातून रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील, दीपक पाटील, धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे, अमरीश घाटगे, सत्यजित पाटील, सदानंद हत्तरगी, चेतन नरके, धनाजी देसाई, प्रकाश चव्हाण, प्रतापसिंह पाटील, भाटले राजाराम, रणजित पाटील, उदय पाटील, रवीश पाटील, विश्वास जाधव, पी.डी धुंदरे, शौमिका महाडिक, अनुराधा पाटील, अनुसूचित जातीतून विलास कांबळे,