कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. वाढत्या वयामुळे कंबरेच्या मणक्यामध्ये हाडांची झीज होते. स्नायूंचा आकुंचनपणा, मार लागणे, दबणे, बसण्या-उठण्याच्या चुकीच्या पद्धती, आहारातील बदल, यामुळे मणक्याचे विकार वाढतच आहेत. मणक्याच्या विकारातून कायमचे मुक्त होण्यासाठी गेल्या २५ वर्षांच्या संशोधनातून डॉ. सटाले केंद्राने चुंबकीय पट्टा तयार केला आहे. या पट्ट्याच्या नियमित वापराने मणक्याची सूज, वेदना, कळ, झीज यांसारख्या अनेक वेदनांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
दोन मणक्यातील गॅप कमी होणे, चकती दबणे, फाटणे, सरकणे, नसेवर दाब येणे, मणका सरकणे, हाडांची वाढ होणे किंवा टोचणे याकारणांमुळे प्रचंड वेदना होतात. कमी कॅल्शियममुळे हाडे ठिसूळ बनतात. त्याचप्रमाणे पायांच्या नसेवर दाब येऊन चालताना, उठताना, बसताना त्रास होतो. कंबर, खुबा, मांडी, पायाची मागील बाजू दुखते. या सर्व दुखण्यावर डॉ. सटाले यांचा चुंबकीय पट्टा गुणकारी ठरणार आहे.
या उपचारांबरोबर केंद्राने हर्बल औषधे आणि लेप तयार केला असून, औषधे घेण्यास सोपी, स्वस्त तसेच चव, रंग, वासरहित असल्याने केव्हाही घेता येतात. दुखण्याच्या भागावर लावण्यासाठी हर्बल लेप तयार केला आहे. हा लेप चिकटत नसल्याने केव्हाही, कोठेही लावता येऊ शकतो. लेपमुळे तात्काळ आराम मिळतो. ही औषधे नियमित औषधांसोबत घेता येतात. याचा कोणताही दुष्परिणाम नाही. शिवाय या औषधांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
केंद्रामध्ये रुग्णांचा रिपोर्ट पाहूनच उपचार केले जातात. हर्बल औषधे आणि लेप पोस्टाने मागविता येतात. तुम्ही सुलभ हप्त्याने केंद्राच्या खात्यावर पैसे भरू शकता. सध्याच्या परिस्थितीत कोणीही उपचाराविना राहू नये, हाच केंद्राचा उद्देश आहे. ही योजना जनहितार्थ आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सटाले केंद्र, भारत फोटो स्टुडिओच्या माडीवर, बिंदू चौक, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
व्हॉट्सअप नंबर : ९९२२३२८८४४.