कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील अपंग पुनर्वसन संस्था या शासनमान्य संस्थेमार्फत वीस दिव्यांग विद्यार्थ्यांना छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते  शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी विलास मोरस्कर, दत्तात्रय महामुळकर, संजय पाटील, सुधाकर पाटील, राजू परिते, वसंत कांबळे, विनोद कोरवी, चेतन अनुसे, दिलीप वाईंगडे, उमा पवार, अनिता काकडे आदी उपस्थित होते.