कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून ३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१८, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज , गगनबावडा – ०, हातकणंगले – ३, कागल – ०करवीर – ०, पन्हाळा – ०, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र –    इतर जिल्हा व राज्यातील  अशा २६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ३९७

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ००, ३६०

मृतांची संख्या, ७८६

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २५१