गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी विविध गटातून एकूण २५ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी दोन दुबार अर्ज आहेत. सोमवारी दाखल झालेच्या २० अर्जासह आजपर्यंत दाखल झालेले ४५ अर्ज आहेत. यामध्ये कडगाव-कौलगे गटात ८, गडहिंग्लज-हनिमनाळ गटात ५, भडगाव-मुगळी… Continue reading ‘गोडसाखर’ निवडणुकीसाठी ४५ अर्ज दाखल