उत्तर कार्याच्या खर्च टाळून केले घरोघरी मास्क, सॅनिटायझरचे केले वाटप

सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावचे जेष्ठ सहकार नेते, वारकरी संप्रदायातील वारकरी कृष्णात रामा पाटील यांचे नुकतेच निधन झाले. गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चक्क वडीलांच्या उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा दिला. यावेळी पाटील कुटुंबीयांनी संपूर्ण गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरोघरी मास्क, सॅनिटायझरचे आज (गुरुवारी) वाटप करुन सामाजिक बांधलकी जोपासली आहे. गोकूळ दुध… Continue reading उत्तर कार्याच्या खर्च टाळून केले घरोघरी मास्क, सॅनिटायझरचे केले वाटप

म्हसवे गाव पाच दिवस पूर्णपणे लॉकडाऊन…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे आज (गुरुवार) पासून कडक लाँकडाउन केले आहे. तालुका प्रशासकीयच्या मिटींगमध्ये म्हसवे गावात येत्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढची येण्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार ही साखळी तोडण्यासाठी प्रशासकिय यंत्रणेने पाच दिवस म्हसवे गाव कडकडित बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हसवे गावात २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोंबर… Continue reading म्हसवे गाव पाच दिवस पूर्णपणे लॉकडाऊन…

जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळत असल्याने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पुन्हा तब्बल ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई,  इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. जांबरे, जंगमहट्टी, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा… Continue reading जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली…

‘एकटी’ संस्थेच्या बेघर महिलांनी बनविलेले मास्क पोलिसांना भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्यामुळे ‘एकटी’ संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बेघर निवाऱ्यामार्फत पोलिसांना मास्क देण्यात आले. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मास्क आणि आभाराचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहेत. यात जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस स्टेशनना एकटी संस्थेतर्फे मास्क देण्यात आले. महानगरपालिका आणि एकटी संस्था यांच्या संयुक्त… Continue reading ‘एकटी’ संस्थेच्या बेघर महिलांनी बनविलेले मास्क पोलिसांना भेट

मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील : खासदार संजय मंडलिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व जाती-जमातींना मिळून जास्तीत जास्त ५० टक्के आरक्षण लागू करता येईल, असा नियम सर्वोच्च न्यायालयानेच घालून दिला होता. मात्र, महाराष्ट्रात मराठा आरक्षण कायद्यामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्याही वर जात असल्याने त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.   मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मा. न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. मा.… Continue reading मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील : खासदार संजय मंडलिक

जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी तीन वर्गांची लवकरच उभारणी : महापौर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखीन 3 वर्गखोल्यांची लवकरच उभारणी केली जाईल, असे प्रतिपादन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. आज जरगनगर येथील जरग विद्यामंदिर शाळेस महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत… Continue reading जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी तीन वर्गांची लवकरच उभारणी : महापौर

शिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार सुपूर्द

टोप (प्रतिनिधी) : शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवंगत संजित विलासराव जगताप हे दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोरोना विषाणू संसर्गामुळे संजय घोडावत कोविड सेंटर येथे उपचार घेत असताना मृत झाले होते. आज (बुधवार) त्यांच्या कुटुंबास शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जमा झालेली ४ लाख २१००० हजारांची आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केली. यामध्ये शिरोली… Continue reading शिरोली पोलीस स्टेशनकडून संजित जगताप यांच्या कुटुंबास ४ लाख २१ हजार सुपूर्द

मनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या महाद्वारापासून ते तटाकडील तालीम चौकापर्यंत निरंतर ४४ वर्षे सेवा देणार्‍या झाडू कामगार पौर्णिमा प्रकाश कांबळे यांच्या निवृत्तीबद्दल सर्व सहकारी कर्मचार्‍यांच्या वतीने त्यांना एका छोटेखानी समारंभात हृदय निरोप देण्यात आला. २२ वर्षे रोजंदारीवर आणि पुढील २० वर्षे कायम सेवेत राहिलेल्या पौर्णिमा कांबळे यांनी आपल्या सेवेतील बहुतांश काळ हा करवीर… Continue reading मनपा महिला झाडू कामगारांचा निरोप सोहळा पार पडला

युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श : मोहन पंडितराव

गोकुळ शिरगांव (प्रतिनिधी) : गोकूळ शिरगाव मॅन्युफक्चर असोसिएशन (गोशिमा) नेहमीच समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. गोकूळ शिरगाव येथील स्थलांतरित कामगारांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श आहे. असे प्रतिपादन गोशिमाचे मानद सचिव मोहन पंडितराव यांनी केले. करवीर तालुक्यातील गोकूळ शिरगाव येथील युवा ग्रामीण विकास संस्थेसाठी गोशिमा कार्यालयाकडून सामाजिक बांधिलकी… Continue reading युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श : मोहन पंडितराव

पट्टणकोडोलीत दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षीला जीवदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पट्टणकोडोलीत पहिल्यांदाच दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षी आढळला आहे. हा महाराष्ट्र राज्याचा पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये ( yellow footed green pigeons) य़ा नावाने ओळखले जाते. पट्टणकोडोलीतील श्रीरीष बापू शिरगुप्पे आणि त्यांची मुलगी श्रुतिका शिरगुप्पे हे शेताकडे गेले असता त्यांच्या शेतात त्यांना जखमी अवस्थेत पडलेला एक पक्षी आढळला. यावेळी शृतिका हिला हा पक्षी वेगळा… Continue reading पट्टणकोडोलीत दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षीला जीवदान

error: Content is protected !!