कळे (प्रतिनिधी) : कुंभारवाडी (ता.पन्हाळा) येथे गोठ्यात असणाऱ्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.यामध्ये वासराचा मृत्यू झाला असून बिबट्याच्या पुन्हा वावराने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभारवाडी येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर निवृत्ती भिकाजी भवड यांचे घर आहे. घराच्या मागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते घराचा दरवाजा बंद करुन… Continue reading कुंभारवाडी येथे बिबट्याचा वावर…