शाहुवाडी तालुकावासियांनी भावानिकतेमध्ये गुरफटू नये: कर्णसिंह गायकवाड

बांबवडे (प्रतिनिधी ) – सध्या महाआघाडीचे उमेदवार तालुकावासीयांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे. परंतु जेव्हा आमदार संजयदादा गायकवाड याचे निधन झाले . त्यावेळी जनतेने साद घातली होती. कि, तत्कालीन उमेदवार संजीवनीदेवी गायकवाड यांच्या विरोधात आपला अर्ज भरू नका. परंतु त्यावेळी तुम्ही कोणाचेही न ऐकता माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा अर्ज भरलात.… Continue reading शाहुवाडी तालुकावासियांनी भावानिकतेमध्ये गुरफटू नये: कर्णसिंह गायकवाड

उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीकेचे तोफ डागत आहेत. अशातच सध्या देशात बड्या नेत्यांचा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. हे दोन बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु… Continue reading उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

संजय निरुपम यांची 20 वर्षानंतर घरवापसी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

मुंबई : काँग्रेसला राम राम केलेले संजय निरुपम यांनी आज 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी केली आहे. संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निरुपम यांनी 2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर संजय निरुपम भाजप… Continue reading संजय निरुपम यांची 20 वर्षानंतर घरवापसी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांना धक्का ; प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा

मुंबई : सांगली लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे अमरावतीत वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा आहे. पण आनंदराज आंबेडकर यांच्या ओबीसी बहुजन पार्टीचा प्रकाश शेंडगेंना पाठिंबा आहे. त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. वंचितने पाठिंबा काढल्यावर… Continue reading आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांना धक्का ; प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा

मी कामाचा खासदार, नावाचा खासदार नाही : खास धैर्यशील माने

दलित महासंघाचा खासदार धैर्यशील माने यांना पाठिंबा मच्छिंद्र सकटे इस्लामपूर (प्रतिनिधी ) – मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही. मी रोज आलो आणि कामच केले नाही. तर काय उपयोग. देशातील कोणाचीही जात,पात धर्म व पंत न बघता संपुर्ण भारत देश स्वःताचा परिवार समजून ऐशी कोटी जनतेला मोफत अन्न धान्य व कोरोनाची लस दिली आहे… Continue reading मी कामाचा खासदार, नावाचा खासदार नाही : खास धैर्यशील माने

हातकणंगले मराठा समाज समन्वय समितीचा खास. धैर्यशील माने यांना पाठिंबा..!

हातकणंगले (प्रतिनिधी ) – हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव व हुपरी येथील शिवराज्य भवनसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची मंजुरी, लोकसभेत मराठा आरक्षणासाठी उठविलेला आवाज, मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांसाठी केलेला पाठपुरावा आदि मराठा समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेवून लोकसभा निवडणूकीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने खास. धैर्यशील माने यांना हातकणंगले येथील बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ… Continue reading हातकणंगले मराठा समाज समन्वय समितीचा खास. धैर्यशील माने यांना पाठिंबा..!

पंचवीस युवा संघटनांकडून खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा..!

कुडाळ ( प्रतिनिधी ) – रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत पंचवीस युवा संघटनांनी खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत युवा कोकण स्वाभिमान संघटना अध्यक्ष अनंतराज पाटकर यांनी आज दिली आहे .         लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यरत युवा संघटनेच्या वतीने अनंतराज पाटकर यांनी आज यशोधरा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी… Continue reading पंचवीस युवा संघटनांकडून खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा..!

उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना… ; अमित शाहांचा घणाघात

मुंबई : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जो व्यक्ती राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जाऊ शकतो, तो महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाही, अशी खरमरीत टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर… Continue reading उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना… ; अमित शाहांचा घणाघात

कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील 47- कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही अगर सभा घेता येणार नाही. या आदेशाचा कोणत्याही… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एन्ट्री? काय म्हणाली अभिनेत्री?

मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या जोरात चर्चेत आहे. तिची संजय लीला भन्साली दिग्दर्शित हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेबसिरीज नेटाफिक्स वर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये सोनाक्षी ही नेगेटिव्ह भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे. या वेबसिरीज मध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्या भूमिकेला प्रेक्षक खूप पसंती देत आहेत.… Continue reading सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एन्ट्री? काय म्हणाली अभिनेत्री?

error: Content is protected !!