मुंबई – इमरान खान बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो, सध्या तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. लवकरच तो हॅप्पी पटेल इन गोवा मधून पदार्पण करणार आहे. या सिनेमाचा निर्माता अमीर खान असणार आहे. इमरान खानने जाने तू या जाने ना या सिनेमांतुन बोलीवूड मध्ये पदार्पण केलं होते. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला.… Continue reading अखेर इमरान खानने घटस्फोटावर सोडलं, मौन म्हणाला नातं तेव्हा…!