ईशान किशनचे वेगवान द्विशतक; बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य

ढाका (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद म्हणजे १३१ चेंडूत २१० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.  ईशान किशनचे द्विशतक आणि विराटच्या शतकी खेळीच्या… Continue reading ईशान किशनचे वेगवान द्विशतक; बांगलादेशसमोर ४१० धावांचे लक्ष्य

नेदरलँडचा पराभव करून अर्जेंटिना उपांत्य फेरीत

कतार (वृत्तसंस्था) : येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील रोमहर्षक सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांची गोल बरोबरी झाल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे झाला. यामध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा ४-३ ने पराभव केला. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे. या उपांत्यपूर्व सामन्यात, अर्जेटिंनाचे वर्चस्व दिसत होते. सामन्याच्या दुसऱ्या… Continue reading नेदरलँडचा पराभव करून अर्जेंटिना उपांत्य फेरीत

आपल्या पुढील वाटचालीबाबत साशंक : नेयमार

कतार (वृत्तसंस्था) : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य ब्राझीलला पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ ने हरवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या पराभवामुळे ब्राझील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवाचा एवढा मोठा धक्का ब्राझीलच्या चाहत्यांबरोबरच ब्राझिलीयन खेळाडूंनाही बसला आहे. या पराभवामुळे आपल्या पुढील वाटचालीसंदर्भात नेयमारने शंका व्यक्त केली आहे. धक्कादायक निकालांची मालिका… Continue reading आपल्या पुढील वाटचालीबाबत साशंक : नेयमार

मनपाडळे येथील विद्यामंदिरचे क्रीडा स्पर्धेत यश

वारणानगर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेची केंद्रस्तरावरून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मनपाडळेच्या विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये घवघवीत यश मिळवण्याबरोबरच सर्वसाधारण विजेतेपदाचा किताबही पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दिलीप बच्चे, अध्यापक प्रकाश बेलवलकर, उत्तम पोवाळकर, माणिक पेठकर, मोहन कांबळे, अध्यापिका सुनीता कुंभार, व्रृशाली… Continue reading मनपाडळे येथील विद्यामंदिरचे क्रीडा स्पर्धेत यश

ब्राझीलसमोर क्रोएशियाचे आव्हान

कतार : फिफा विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेज त्यानंतर राऊंड ऑफ १६ चे सामने संपून आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत. आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून, पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात रात्री ८ वाजता सामना होणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचणार असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार… Continue reading ब्राझीलसमोर क्रोएशियाचे आव्हान

शिवाजी विद्यापीठास तृतीय सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : औरंगाबाद येथे झालेल्या २४ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०२२ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने महिला व पुरुष दोन्ही गटांमध्ये द्वितीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद आणि जनरल चॅम्पियनशिपमध्ये तृतीय क्रमांक संपादन केला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २२ विद्यापीठांच्या संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्तुंग यश संपादन केले. एथलेटिक्स मुलींच्या आणि मुलांच्या संघाने दोन्ही गटात प्रथमच जनरल… Continue reading शिवाजी विद्यापीठास तृतीय सर्वसाधारण विजेतेपद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने ठोकले ५०० षटकार

ढाका (वृत्तसंस्था) : ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने नाबाद ५१ धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह रोहित शर्माने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०० षटकारांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय आणि जगभरातील दुसरा खेळाडू ठरला आहे. वेस्ट… Continue reading आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने ठोकले ५०० षटकार

मनपाडळेतील विद्यामंदिर शाळेचे घवघवीत यश…

वारणा (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गावातील विद्या मंदिर नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत केंद्रस्तरावरून तालुकास्तरावर निवड झाली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खेळात घवघवीत यश मिळवुन शाळेसाठी जनरल चँम्पेयनशीपचा किताब पटकावला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बच्चे, अध्यापक प्रकाश बेलवलकर, उत्तम पोवाळकर, माणिक पेठकर, मोहन कांबळे, अध्यापिका सुनिता कुंभार, व्रृशाली मांडरे, अर्चना काशिद… Continue reading मनपाडळेतील विद्यामंदिर शाळेचे घवघवीत यश…

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूला रौप्यपदक 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने मनगटाच्या दुखापतीनंतरही जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत तिने एकूण २०० किलो वजन उचलले. टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती चानूने ४९ किलो गटात स्नॅचमध्ये ८७ किलो आणि ‘क्लीन अँड जर्क’मध्ये ११३ किलो वजन उचलले. यादरम्यान चीनची वेटलिफ्टर जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे आणखी… Continue reading जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूला रौप्यपदक 

दीपिका पदुकोण करणार फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

कातर : येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार असून, अभिनेत्री दीपिका पदुकोण यावेळी फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. दीपिका ग्लोबल आयकॉन आहे आणि बॉलिवूडप्रमाणे हॉलीवूडमध्येही तिने काम केले आहे. फिफा ट्रॉफी अनावरणाची जबाबदारी दीपिकावर सोपवली जाणे हा भारतीय कलाकाराला मिळालेला सन्मान असून, फिफाच्या इतिहासात प्रथमच अशी… Continue reading दीपिका पदुकोण करणार फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

error: Content is protected !!