वारणा (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गावातील विद्या मंदिर नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेत केंद्रस्तरावरून तालुकास्तरावर निवड झाली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खेळात घवघवीत यश मिळवुन शाळेसाठी जनरल चँम्पेयनशीपचा किताब पटकावला

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बच्चे, अध्यापक प्रकाश बेलवलकर, उत्तम पोवाळकर, माणिक पेठकर, मोहन कांबळे, अध्यापिका सुनिता कुंभार, व्रृशाली मांडरे, अर्चना काशिद यांचे मार्गदर्शन लाभले