साखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्री गटाची विशेष बैठक बोलावून तातडीने साखर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. शिवाय डिस्टीलरी/इथेनॉल प्रकल्पासाठी कारखान्यांच्या सुरू असलेल्या व्याज अनुदान योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास गोयल यांनी संमती दर्शवली आहे. ८० लाख टन साखर निर्यात आणि व्याज अनुदान योजनेला मुदतवाढ मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक… Continue reading साखर निर्यातीबाबत लवकरच निर्णय : केंद्रीय मंत्री गोयल

सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न…

हमिदवाडा (प्रतिनिधी) : इथेनॉल निर्मिती साखर कारखान्यासाठी वरदान ठरणार आहे. देशात ५५० कोटी लिटर दरवर्षी इथेनॉल निर्मिती केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्याने इथेनॉल प्रकल्पाची क्षमता दुप्पट करण्याबरोबर ऊस उत्पादन गाळप क्षमता व सहवीज प्रकल्प विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. सभासदांनी स्वभाडवलांसाठी कारखान्याकडे ठेवीच्या रूपाने स्वनिधी द्यावा, असे आवाहन चेअरमन संजय मंडलिक यांनी वार्षिक सर्वसाधारण… Continue reading सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न…

रुपयाच्या किमतीत घसरण; महागाईवर होणार परिणाम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चलन रुपयात कमालीची घसरण होत असून, आज तो डॉलरच्या तुलनेत ८१ रुपये प्रति डॉलर देखील पार केला आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.२० रुपयांपर्यंत घसरला होता आणि कालच्या तुलनेत त्यात ४१ पैशांची मोठी घसरण पाहायला मिळाली. रुपया ८१.२० रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर आला असून, त्यामुळे चलन बाजार तज्ञ… Continue reading रुपयाच्या किमतीत घसरण; महागाईवर होणार परिणाम

शेअर बाजाराच्या घसरणीवर फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम

मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने  व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकन शेअर बाजारासह इतर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्स  ३८०  अंकांनी खाली आला. तर, निफ्टी निर्देशांकदेखील १०० अंकांनी घसरला. महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज… Continue reading शेअर बाजाराच्या घसरणीवर फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम

रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह बोनसचा करार  

कागल (प्रतिनिधी) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह बोनसचा करार झाला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी संघटनामध्ये हा करार झाला. येत्या चार वर्षांसाठी झालेल्या या करारामध्ये भरघोस पगारवाढीसह दरवर्षी एक पगार बोनस देण्याचे निश्चित झाले. तसेच कर्मचाऱ्यांना सर्व अनुषंगिक सेवासुविधा व फायदे देण्याचेही… Continue reading रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह बोनसचा करार  

निर्यात वाढवा, आयात कमी करा : नारायण राणे 

मुंबई  (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म, लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिकीकरण हे स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक अहवालाचे… Continue reading निर्यात वाढवा, आयात कमी करा : नारायण राणे 

गौतम अदानी जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट या दोन कुटुंबामध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, शुक्रवारी गौतम अदानी यांनी अर्नाल्टला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. कधी अदानी पुढे जात आहे, तर कधी बर्नार्ड अर्नाल्ट अशी जोरदार स्पर्धा या दोन्ही उद्योगपतीमध्ये पाहायला मिळत… Continue reading गौतम अदानी जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती

‘हा’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदा छ. शाहू साखर कारखान्याला : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ-को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली ही संस्था सर्वोत्कृष्ठ कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्काराने सन्मानित करते. यंदाचा हा पुरस्कार २०२१-२२ साठी कागल येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याला मिळाला असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी आज (गुरुवार) सांगितले. समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू साखर कारखान्याला राष्ट्रीय आणि… Continue reading ‘हा’ सर्वोत्कृष्ट पुरस्कार यंदा छ. शाहू साखर कारखान्याला : समरजितसिंह घाटगे

प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स ११०० अंकानी कोसळला

दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये  एक हजार अंकांची घसरण दिसून आली, तर निफ्टी तब्बल २९८ अंकांची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत पुन्हा महागाई वाढल्याने अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण… Continue reading प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स ११०० अंकानी कोसळला

शेअर बाजारात तेजी ; निफ्टीने ओलांडला १८ हजारांचा टप्पा

मुंबई (प्रतिनिधी) : आज शेअर बाजारात सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीचे संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९३.१६अंकांनी वधारत ६०,४०८ अंकांवर खुला झाला, तर एनएसई निर्देशांक निफ्टी १०८.१० अंकांनी वधारत १८,०४४ अंकांवर खुला झाला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४२३ अंकांच्या ६०.५३८ .८६ अंकावर व्यवहार करत होता, तर निफ्टी १२२ अंकांनी वधारत… Continue reading शेअर बाजारात तेजी ; निफ्टीने ओलांडला १८ हजारांचा टप्पा

error: Content is protected !!