गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे पाऊस पडत असताना आडोश्याला थांबलेल्या तिघांवर पोल्ट्रीची भिंत कोसळली आणि तिघांचाही त्याखाली दबून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. आज (गुरुवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास नूल मार्गावरील माने वसाहतीमध्ये ही मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अजित अर्जुन कांबळे (वय ४८), … Continue reading मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू