यड्राव येथे किराणा व्यापाऱ्याचा खून : संशयितास अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंधातून एका तरुण व्यापाऱ्याचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा.बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव असून आरोपी अजित उर्फ पिंटू आदमाने (वय ४०, रा. बेघर वसाहत, यड्राव) याने स्वतः शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला… Continue reading यड्राव येथे किराणा व्यापाऱ्याचा खून : संशयितास अटक

हुपरीत चांदी व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हुपरी येथील प्राथमिक शाळेजवळ राहणारे राहणारे चांदी व्यावसायिक अमोल बजरंग माळी (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी बंदूकीने डोक्यात गोळी झाडून घेऊन आज (मंगळवार) आत्महत्या केली. कोरोना आजारातून नुकतेच बरे होऊन आलेले माळी यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे हुपरी पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. हुपरी येथील माळी हे बडे… Continue reading हुपरीत चांदी व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

गडहिंग्लज ‘अर्बन’मधील अपहार प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील अर्बन को-ऑप. बँकेतील तेरा कोटी रुपयांची रक्कम परस्पर शेअर मार्केटमध्ये गुंतवूण बँकेची फसवणूक करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी किरण तोडकर आणि शेअर ब्रोकर रुपेश काळे या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने आज (सोमवार) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किरण तोडकर याने शेअर ब्रोकर रुपेश… Continue reading गडहिंग्लज ‘अर्बन’मधील अपहार प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी…

जमिनीच्या वादातून वरणगे पाडळीत सख्ख्या भावाचा खून…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. भगवान रामा बुचडे (वय ५५, रा. वरणगे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भगवान बुचडे यांचा मुलगा संदीप याने करवीर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भैरवनाथ बुचडे आणि नाना बुचडे या बाप-लेकांच्या विरोधात करवीर पोलिसांत खुनाचा गुन्हा… Continue reading जमिनीच्या वादातून वरणगे पाडळीत सख्ख्या भावाचा खून…

गजरगाव येथील नदीपात्रात आढळला अर्भकाचा मृतदेह

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील गजरगाव येथे हिरण्यकेशी नदीपात्रात पुरुष जातीच्या सुमारे १५ दिवसांच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आजरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गजरगाव येथील काही शेतकरी शुक्रवारी सकाळी शेतात गेले असताना लगतच्या असलेल्या नदीपात्रात या अर्भकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती आजरा पोलिसांना दिली.… Continue reading गजरगाव येथील नदीपात्रात आढळला अर्भकाचा मृतदेह

‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’..? : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली बेपत्ता

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : बँकांचा राखीव निधी म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुकीत करून बँकांना जादा व्याज परताव्याचे आमिष दाखवत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हर्षद मेहता तुम्हाला आठवत असेल. असाच एक ‘हर्षद’ गडहिंग्लज अर्बन बँकेला भेटला असून त्याने बँकेची 13 कोटी रुपयांची गुंतवणूक ‘छू मंतर’ करीत गायब केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाने यासाठी जनरल मॅनेजरला जबाबदार धरले… Continue reading ‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’..? : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली बेपत्ता

मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे पाऊस पडत असताना आडोश्याला थांबलेल्या तिघांवर पोल्ट्रीची भिंत कोसळली आणि तिघांचाही त्याखाली दबून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. आज (गुरुवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास नूल मार्गावरील माने वसाहतीमध्ये ही मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अजित अर्जुन कांबळे (वय ४८), … Continue reading मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

‘सातार्डे’ बेकायदेशीर उत्खननातून कोट्यावधीची लुट : ठोस कारवाई कधी?

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावातील गट नं. ८५९/२०० मध्ये गेल्या काही वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचे अवैध्य उत्खन्नन सुरु आहे. विशेष म्हणजे हि जमीन वर्ग २ प्रकारात मोडते. ‘लाईव्ह मराठी’ने प्रत्यक्ष उत्खन्ननाच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे. यावर संबधित विभाग ठोस कारवाई का करत नाहीय असा प्रश्न निर्माण होत आहे. … Continue reading ‘सातार्डे’ बेकायदेशीर उत्खननातून कोट्यावधीची लुट : ठोस कारवाई कधी?

हालोंडी येथे दोन गटात मारहाण : परस्परांविरोधी गुन्हा दाखल

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हालोंडी येथे दोन शेजारी राहणाऱ्या गटात तलवार, कोयता, कुऱ्हाड, लोखंडी गज आणि काठ्यांनी झालेल्या मारामारीत सातजण जखमी झाले आहेत. त्यांनी परस्परां विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे फिर्यादी जयप्रकाश बापुसो पाटील (वय ६०, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) आणि अर्चना काकासो पाटील (रा.… Continue reading हालोंडी येथे दोन गटात मारहाण : परस्परांविरोधी गुन्हा दाखल

आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा-आंबोली मार्गावर तुलसी धब्यानाजीक आज सायंकाळी आजरा पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीची एका टेम्पोंसहीत ४ लाख ७० हजार किंमतीचे मद्य जप्त केले. यामध्ये शिवाजी ग्यानबा भुते आणि गणेश महादेव पिंगळे हे दोघे (रा. खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टेम्पो (एमएच ४२ बी ९८७३) हा जप्त… Continue reading आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

error: Content is protected !!