कोल्हापुरात शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आज (बुधवार) तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील श्री शिवमूर्तीस दुग्धाभिषेक, स्मारकस्थळी पुष्प सजावट व साखर, पेढे वाटप करून करण्यात आले. या श्रीशिवराज्याभिषेक दिन निमित्ताने ३४८ व्या शिवशकास आज प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी… Continue reading कोल्हापुरात शिवप्रतिष्ठानतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा…

सार्थकच्या कलाकारांनी जागवली ‘राजर्षी शाहू गाथा’…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्थक आर्ट, सोशल अँड कल्चरल फौंडेशन निर्मित राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रामधील काही प्रसंगावर आधारीत राजर्षी शाहू गाथा या लघु नाट्याचे सादरीकरण (दि. 2६) जून रोजी यु ट्यूब आणि फेसबुकद्वारे होणार आहे. तसेच हा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रसारित केला जाणार आहे. या लघुनाटिकेचे… Continue reading सार्थकच्या कलाकारांनी जागवली ‘राजर्षी शाहू गाथा’…

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये कोल्हापूरच्या तन्वी, सोहमचा सहभाग…

कोल्हापूर (प्रतिनिधी) सारेगमप लिटिल चॅम्पच्या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात एलिमिनेशन होणार नाही आहे. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करायची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही तर वादक मित्रांमध्ये देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहेत.… Continue reading ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये कोल्हापूरच्या तन्वी, सोहमचा सहभाग…

कान्स महोत्सवात होणार ‘या’ मराठी चित्रपटाचा प्रिमीयर…   

मुंबई (प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध आणि मानाची समजल्या जाणाऱ्या  ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले असून याचा प्रिमियर ८ जुलै रोजी या महोत्सवात होणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत दिग्दर्शित… Continue reading कान्स महोत्सवात होणार ‘या’ मराठी चित्रपटाचा प्रिमीयर…   

स्वप्नील जोशीची ‘समांतर २’  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

मुंबई (प्रतिनिधी) : ख्यातनाम लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीवर आधारित आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजच्या पहिल्या सिरीजने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. या सिरीजच्या दुसरा सिझन कधी येणार याची प्रतीक्षा प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता ती संपली असून एमएक्स प्लेयरने ‘समांतर २’चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची… Continue reading स्वप्नील जोशीची ‘समांतर २’  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

छोट्यांची स्वप्नं मोठी करणार ‘सारेगमप’ लिटील चॅम्प २४ जूनपासून…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : झी मराठीचा सारेगमप हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे. सारेगमपचा हा प्रतिष्ठित मंच गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने तमाम संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.   सारेगमपच्या या… Continue reading छोट्यांची स्वप्नं मोठी करणार ‘सारेगमप’ लिटील चॅम्प २४ जूनपासून…

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज (बुधवार) निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी रामानंद सागर यांची अजरामर झालेली सिरीयल रामायणमध्ये राजा दशरथ यांचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारली होती. चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म १९३३ साली हैद्राबाद येथे झाला होता. वैद्य यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये ११० हून अधिक चित्रपटात भूमिका… Continue reading बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे निधन…

अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रनौत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर आरोप करणं तर कधी देशातील घडामोडींवर खळबळजनक वक्तव्य करणं. यामुळे कंगना अनेकदा अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा कंगनाला आलेल्या एका अडचणीमुळे कोर्टात धाव घ्यावी लागली. मात्र, कोर्टाने तिला दिलासा दिला नाही.   पासपोर्ट प्राधिकरणानं कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल म्हणजेच नूतनीकरणास… Continue reading अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अडचणीत…

ज्येष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन : कोल्हापूरच्या कलाविश्वावर शोककळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मागील ४० वर्षांपासून संगीतकार, गायक, उत्कृष्ट तबलावादक आणि अभिनय क्षेत्रात ठसा उमटवलेले चंद्रकांत कागले (वय ५६, रा. कोल्हापूर) यांचे आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चंद्रकांत कागले यांनी संगीतकार म्हणून… Continue reading ज्येष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन : कोल्हापूरच्या कलाविश्वावर शोककळा

कोल्हापुरात छ. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित चित्राचे अनावरण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, छत्रपती श्री राजा शिवछत्रपती यांचे अभ्यासपूर्ण सिंहासनाधिष्ठित चित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते आज (शुक्रवार) दुपारी न्यू पॅलेस येथे झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव, चित्रकार युवराज जाधव, अभिजित तिवले, प्रवीण पवार, दिपक सपाटे हे उपस्थित होते. हे चित्र श्री शिवछत्रपती यांच्याविषयीच्या संदर्भ साधनांवरून युवराज आनंदा… Continue reading कोल्हापुरात छ. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित चित्राचे अनावरण…

error: Content is protected !!