…तर कोल्हापूर बंद करू : मराठा क्रांती मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत नोकर भरती करू नये, या मागणीसाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६ वाजता दसरा चौकातून मुंबईत धडक मारणार आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला तरी गनिमी काव्याने मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहे. बळाचा वापर करून पोलिसांनी अडवणूक केल्यास प्रसंगी कोल्हापूर बंद करू, असा इशारा… Continue reading …तर कोल्हापूर बंद करू : मराठा क्रांती मोर्चा

…याच सीपीआरने कोरोना काळात अनेकांना जीवदान दिले ! : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य वगळता इतरांचे सीपीआर रुग्णालयाकडे नेहमी दुर्लक्ष असायचे, मात्र याच सीपीआरने कोरोना काळात अनेक उद्योगपतींसह लोकांना जीवनदान देण्याचं काम केले, हे विसरून चालणार नाही. सध्या कोरोना आटोक्यात येत असला तरी तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लस येईपर्यंत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यात टप्याटप्याने लस देण्याचे नियोजन सुरू… Continue reading …याच सीपीआरने कोरोना काळात अनेकांना जीवदान दिले ! : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

पवारसाहेबांना उदंड आयुष्य लाभू दे… : आजोळच्या ग्रामस्थांची प्रार्थना (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शरद पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना त्यांच्या मामाच्या गावातील म्हणजेच पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे ग्रामस्थांनी भैरवनाथाच्या चरणी केली आहे. ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस त्यांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळेच्या परिसरात ग्रामस्थांनी केक कापून साजरा केला. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थनाही… Continue reading पवारसाहेबांना उदंड आयुष्य लाभू दे… : आजोळच्या ग्रामस्थांची प्रार्थना (व्हिडिओ)

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ ते आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५, … Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त

सर्वच मंदिरांमध्ये संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करा : हिंदू जनजागृती समितीची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाने नुकतीच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने संस्कृतीनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. आता राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप कपडे परिधान करण्याची संहिता लागू करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. समितीने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… Continue reading सर्वच मंदिरांमध्ये संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करा : हिंदू जनजागृती समितीची मागणी

संजय पवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली.

टोप येथील आगीत ११ एकरातील ऊस खाक : लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथील दक्षिणवाडी रोडवरील आंब्याचा मळा परिसरातील सुमारे ११ एकरातील उसाला आग लागल्याचे आज (शनिवार) शेतकऱ्यांच्या लक्षात आले. काही शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. परिसरातील सगळाच ऊस टप्याटप्याने पेटत जाऊन खाक झाला. यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.   ही आग शॉर्टसर्किटने… Continue reading टोप येथील आगीत ११ एकरातील ऊस खाक : लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन

सावरवाडी (प्रतिनिधी)  : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीतर्फ  कोल्हापूर जिल्ह्यात दि. १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सील सहसचिव नामदेव पाटील यांनी आज (शनिवारी) दिली. ८ दिवस चालणारी… Continue reading जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन

‘गोकुळ’कडून कर्मचाऱ्यांना आकर्षक पगारवाढ…

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने आपल्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ देऊ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढालीचा वेग मंदावला असतानाही संघाने आपल्या २०४५ कर्मचाऱ्यांना सरासरी ३९०० रु. पगारवाढ दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील १२ व्‍या त्रैवार्षिक कराराची बैठक काल (शुक्रवार) ११ पार पडली. पगारवाढीच्‍या संदर्भात व्‍यवस्‍थापन व कर्मचारी… Continue reading ‘गोकुळ’कडून कर्मचाऱ्यांना आकर्षक पगारवाढ…

आपण पवारसाहेबांचे मावळे… दिल्लीवर झेंडा फडकवू या ! : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्लीवर झेंडा फडकविण्याबाबतची शपथ घेण्याचे आवाहन केले.  

error: Content is protected !!