कोडोली येथे गर्भलिंग तपासणी करणारा डॉक्टर ताब्यात ; जिल्ह्यात खळबळ (व्हिडिओ)

वारणानगर (प्रतिनिधी) : गर्भलिंग तपासणी करणाऱ्या कोडोली (ता. पन्हाळा) येथील डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले आहे. अरविंद कांबळे असे या डॉक्टरचे नाव आहे. ‘सीपीआर’च्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक यांनी पोलिसांच्या सहकार्याने स्टिंग ऑपरेशनद्वारे आज (बुधवार) सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.   पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणी केली… Continue reading कोडोली येथे गर्भलिंग तपासणी करणारा डॉक्टर ताब्यात ; जिल्ह्यात खळबळ (व्हिडिओ)

स्क्रॅपमध्ये ५७ लाखांचा अपहार : एकावर गुन्हा

टोप (प्रतिनिधी) : पितळ, तांबे, जर्मनचे स्क्रॅप देतो असे सांगून ५७ लाख १४ हजारांचा अपहार केल्या प्रकरणी यमनुर रामचंद्र गोंधळी याच्याविरोधात शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रविण ताराचंद पारेख यानी दिली आहे.  पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण पारेख यांचे शिरोली पुलाची,  सांगली फाटा येथे पारेख मेटल आणि साई मेटल नावची फर्म… Continue reading स्क्रॅपमध्ये ५७ लाखांचा अपहार : एकावर गुन्हा

शिरोली फाट्यावर एसटीची टेम्पोला धडक : पाचजण जखमी

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली फाटा येथे एसटी बसने मोटरसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याकडेला थांबलेल्या टेम्पोला मागून धडक दिल्याने बसमधील चार प्रवासी आणि मोटारसायकलस्वारासह पाच जण जखमी झाले आहेत. रिना विजय समुद्रे (वय ३४), सुशीला विजय समुद्रे (वय ६५, दोघीही रा. किणी ता. हातकणंगले), नेताजी विश्वास नलवडे (वय ६२,  रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर),… Continue reading शिरोली फाट्यावर एसटीची टेम्पोला धडक : पाचजण जखमी

लॅपटॉप चोरट्यास अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी पार्क येथील घराजवळ पार्किंग केलेली कारची काच फोडून त्यातील लॅपटॉप चोरणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी आज (बुधवार) सायंकाळी अटक  केली. सचिन शिवाजी आगलावे (रा. विक्रमनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पार्क येथील शरवील प्रशांत काळे यांनी त्यांचा… Continue reading लॅपटॉप चोरट्यास अटक…

कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात २७ जणांना डिस्चार्ज   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात २७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १८३४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात २७ जणांना डिस्चार्ज   

‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ ग्रुपकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय सैनिकांच्या गौरवार्थ संपूर्ण देशभर साजरा होणाऱ्या विजयी दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात ‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ या ग्रुपच्यावतीने आज (बुधवार) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शिबिरात ३० हून अधिक जणांनी रक्तदान केले. १६ डिसेंबर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजय मिळवला. पाकिस्तानाने भारतापुढे शरणागती पत्करली… Continue reading ‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ ग्रुपकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

महापालिका निवडणुकीसाठी ५७ प्रभाग आरक्षित : निखिल मोरे (व्हिडिओ)

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून २१ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ५७ प्रभाग आरक्षित झाल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली.  

गडहिंग्लज बाजारपेठेत ‘मार्गशीर्ष गुरुवार’निमित्त खरेदीसाठी गर्दी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि व्रत-वैकल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्याचे. श्रावण महिन्याइतकेच महत्व मार्गशीर्ष महिन्याला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी समस्त महिला वर्ग लक्ष्मी देवीची आरास करून पूजा करतात. त्याची सुरवात उद्या (गुरूवार) पासून होत आहे. आज (बुधवार) गडहिंग्लजच्या बाजारात लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला… Continue reading गडहिंग्लज बाजारपेठेत ‘मार्गशीर्ष गुरुवार’निमित्त खरेदीसाठी गर्दी

‘द संवाद’ कडून लेखन स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधील अग्रगण्य जाहिरात संस्था असणाऱ्या माईंड इट संवादच्या ‘द संवाद’ कडून नवोदित लेखकांसाठी खास स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्लिश या भाषांमध्ये लेख लिहायचे आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून सर्व वयोगटांसाठी स्पर्धा खुली राहणार आहे, असे द संवादचे अजित तांबेकर यांनी सांगितले. कोरोना जागतिक महामारीच्या काळाने समाजामध्ये… Continue reading ‘द संवाद’ कडून लेखन स्पर्धेचे आयोजन

जन्म-मृत्यू दाखल्यासाठीचा आदेश मागे घ्या, अन्यथा… : अशोक पोवार (व्हिडिओ)

महापालिकेने जन्म-मृत्यू दाखल्यासाठी घरफाळा भरणे बंधनकारक केल्याच्या आदेशाची कृती समितीकडून होळी करण्यात आली. तसेच हा आदेश मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी दिला.  

error: Content is protected !!