कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त : तर ५६ जण कोरोनाबाधित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ५६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६२५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त : तर ५६ जण कोरोनाबाधित

कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी पाचपासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ पर्यंतच्या चोवीस तासात ५५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ८५६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ७ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हापूर शहरातील १६, चंदगड तालुक्यातील… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत ६८ जणांना लागण, तर ३४ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ६८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत ६८ जणांना लागण, तर ३४ जणांना डिस्चार्ज

आरएसएसच्या नेत्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपाताचा डाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने इसिस या दहशतवादी संघटनेच्या कटाची माहिती उघड केली आहे. कोरोना जिहादच्या नावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना टार्गेट करणे आणि त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपात करण्याचा आयएसआयएसचा डाव होता. ही खळबळजनक माहिती एनआयएने स्थानिक कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. इस्लामिक स्टेट खोरासन प्रांतच्या अटक केलेल्या पाच… Continue reading आरएसएसच्या नेत्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपाताचा डाव

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ६१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १६१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८६१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १७, आजरा तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त

‘लाईव्ह मराठी’चा दणका : कोल्हापुरातील ‘त्या’ हॉस्पिटलच्या कोरोना रुग्णांच्या उपचार बिलाचे होणार ऑडिट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात जूनपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या वेळी राज्य सरकारच्या आदेशानुसार कोल्हापूर शहरातील शासकीय तसेच काही खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार केंद्र उघडण्यात आली. सरकारने सर्व हॉस्पिटल्सना रुग्णांना किती शुल्क आकारायचे यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र काही हॉस्पिटल्सनी भरमसाट बिले आकारून रुग्णांची अक्षरशः लूट केली. याविरुद्ध रुग्णांच्या… Continue reading ‘लाईव्ह मराठी’चा दणका : कोल्हापुरातील ‘त्या’ हॉस्पिटलच्या कोरोना रुग्णांच्या उपचार बिलाचे होणार ऑडिट

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई (प्रतिनिधी) : क्वारंटाइन असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल आज (सोमवार) पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवू लागल्यानंतर त्यांनी स्वतःहून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचेही स्पष्ट झाले होते. मात्र,… Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माझे कुटुंब…माझी जबाबदारी या योजनेंतर्गत आज (शनिवार) महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी (तामजाई कॉलनी, रिंगरोड) यांच्यामार्फत नवरात्रोत्सवाचा खर्चाला फाटा देऊन मास्क, सॅनिटायझर, फिनेल, साबण, हायड्रोक्लोराईड या वस्तू फुलेवाड़ी कोविड केंद्राला प्रदान करण्यात आल्या.  महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटी यांच्या मार्फत मंडळामार्फत दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खर्चाला… Continue reading महालक्ष्मी नवरात्र उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम…

उद्या दसरा हाय भावा, मग कुठला कोरोना ? (व्हिडिओ)

उद्या खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी असल्याने विविध प्रकारच्या खरेदीसाठी आज कोल्हापुरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलले होते. सण, उत्सव सावधानता बाळगून साजरे करावेत, असे प्रशासन वारंवार सांगत असलं, तरी कोल्हापूरकरांचं मात्र पुन्हा ‘मला काय होतंय..?  

जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३४ जण कोरोनाबाधित; तर ६३० कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३४  जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात  ६३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच  ७७६जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३४ जण कोरोनाबाधित; तर ६३० कोरोनामुक्त

error: Content is protected !!