उद्या खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी असल्याने विविध प्रकारच्या खरेदीसाठी आज कोल्हापुरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलले होते. सण, उत्सव सावधानता बाळगून साजरे करावेत, असे प्रशासन वारंवार सांगत असलं, तरी कोल्हापूरकरांचं मात्र पुन्हा ‘मला काय होतंय..?