विद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार : डॉ. डी. टी. शिर्के

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिवाजी विद्यापीठाचा समृद्ध शैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज (मंगळवार) केले. मुंबई येथील राजभवनातून डॉ. शिर्के यांच्या निवडीची घोषणा आज सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठामध्ये अध्यापक, विभागप्रमुख, विविध अधिकार… Continue reading विद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार : डॉ. डी. टी. शिर्के

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज (मंगळवार) डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाल… Continue reading डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती…

‘शाळा बंद शिक्षण सुरु’ उपक्रम यशस्वी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ ही मोहिम कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीने यशस्वीपणे  राबविली. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयात लर्न फ्रॉम होम या संकल्पनेवर भर देऊन शिक्षणाचा पाया घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने लर्न फ्रॉम होम ही संकल्पना… Continue reading ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ उपक्रम यशस्वी…

…तरच कॉलेज सुरू !

पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रसार किती होतो आहे, यावर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत… Continue reading …तरच कॉलेज सुरू !

शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू..?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंदे… Continue reading शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू..?

माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी ‘येथे’ अर्ज करावेत

कोल्हापूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना नवी दिल्लीतील केंद्रीय सैनिक बोर्डातर्फे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविले आहेत आणि त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी अधिक माहिती www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध… Continue reading माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी ‘येथे’ अर्ज करावेत

शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा निषेध (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या मिळकतीची सीबीआय चौकशी करा, शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणांच्या निनादात आज (गुरुवार) जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शैक्षणिक संघटनांच्या वतीने जिल्हापरिषद येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांकडे वर्ग करणे, यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य या प्रशासकीय घटकांना माहिती… Continue reading शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा निषेध (व्हिडिओ)

मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा : खासदार संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात असंतोषाचे पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडमधील एका तरुणाने आत्महत्या केली. यावर ‘मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा असून, हतबल होऊन तुम्ही आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटेल काय? त्यामुळे कोणत्याही बांधवांनी आत्महत्या करु नये.’ असे भावनिक आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे केले… Continue reading मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा : खासदार संभाजीराजे छत्रपती

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इयत्ता बारावीच्या पुर्नरचीत अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा आणि त्या अनुषांगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी ८ ऑक्टोबपर्यंत मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत… Continue reading ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण

गडहिंग्लज (चैतन्य तंबद) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या. मात्र युजीसीने (UGC) अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे बंधनकारक राहील असे सांगितले. या सर्व गोंधळात भरडले जात होते ते म्हणजे अंतिम वर्षाचे सर्व विद्यार्थी. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने असे आदेश दिले… Continue reading अंतिम वर्षाच्या परीक्षेला आंदोलनाचे ग्रहण

error: Content is protected !!