राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी

कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदविका आणि दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी हा अभ्यासक्रमासाठी लागू आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे त्याच्या विविध वैशिष्टयांमुळे महत्वाचे मानले… Continue reading राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीची संधी

आंबर्डे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आंबर्डे येथील गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने विद्यामंदिरमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद बोरवणकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष व ग्रा.पं.सदस्य सुरेश बोरवणकर, आरती बोरवणकर, महेश बोरवणकर, अशोक बोरवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, मुख्याध्यापक चौधरी, शिक्षक शिंदे आदी उपस्थित… Continue reading आंबर्डे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

गगनबावडा येथे विद्यार्थ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यशाळा

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या प्रशालेत आज गगनबावडा तहसील विभागाच्या वतीने ई पीक पाहणी सबंधी माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गगनबावडा तहसील चे मंडल अधिकारी उदय लांबोरे यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत पीक पाहणीचा डेमो… Continue reading गगनबावडा येथे विद्यार्थ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यशाळा

गगनबावडा येथे विद्यार्थ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यशाळा

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये तहसील विभागाच्या वतीने ई पीक पाहणी संबंधी माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गगनबावडा तहसीलचे मंडल अधिकारी उदय लांबोरे यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत पीक पाहणीचा डेमो दाखवला. यावेळी बावेली येथील तलाठी… Continue reading गगनबावडा येथे विद्यार्थ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यशाळा

‘संजीवन’च्या असजद पठाणची ‘इंटेग्रा’ कंपनीत निवड

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील कॉम्प्युटर सायन्स विभागाचा विद्यार्थी असजद अमीर पठाण याची ‘इंटेग्रा’ या नामांकित कंपनीत निवड झाली असून, कंपनीतर्फे त्याला वार्षिक ९ लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. त्याच्या या यशाबद्दल संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी.  आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांच्या हस्ते सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.… Continue reading ‘संजीवन’च्या असजद पठाणची ‘इंटेग्रा’ कंपनीत निवड

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्यरत राहा : अरविंद जरंडीकर

कळे (प्रतिनिधी) : शैक्षणिक संस्थाचालकांनी  विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद जरंडीकर यांनी केले. ते संस्थेच्या नूतन कार्यालयाचे व वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जरंडीकर म्हणाले, १९३८ साली पन्हाळा तालुक्यातील तत्कालीन शैक्षणिक गरज ओळखून पन्हाळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या स्थापनेपासूनच संस्थाचालकांनी त्याग केला आहे.… Continue reading विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्यरत राहा : अरविंद जरंडीकर

सावर्डे येथे विद्यार्थ्यांना रोपे, पुस्तकांचे वाटप

कळे (प्रतिनिधी) : सावर्डे तर्फे असंडोली येथील विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांसाठी ‘एक झाड-एक पुस्तक’ हे अभियान राबवून शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके आणि रोपांचे वाटप भाजपाचे तालुका प्रतिनिधी प्रतापसिंह काळे यांनी केले. ‘पुस्तके ही नवीन पिढी घडवण्यासाठी उपयोगी पडतात, तर झाडे ही सर्वांना जगवण्यासाठी उपयोगी पडतात,’ असे मनोगत प्रतापसिंह काळे यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच भाग्यश्री बच्चे, उपसरपंच दीपाली… Continue reading सावर्डे येथे विद्यार्थ्यांना रोपे, पुस्तकांचे वाटप

आ. ऋतुराज पाटील यांच्यावतीने ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅचचे वाटप…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आ. ऋतुराज पाटील यांच्यावतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले. माजी पालकमंत्री आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मतदासंघातील विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच, खाऊ आणि शुभेच्छा कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना याचे वाटप केले. देशाच्या… Continue reading आ. ऋतुराज पाटील यांच्यावतीने ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅचचे वाटप…

सावर्डे येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली 

कळे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी आज सकाळी (शनिवारी) पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथे विद्यामंदिरमार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतला होता. या रॅलीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. सावर्डे येथे… Continue reading सावर्डे येथे ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली 

खुपिरेच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय साहित्याचे वाटप

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खुपिरे येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गावातील गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. एन. मगदूम होत्या. प्रमुख पाहुण्या सरपंच दीपाली जांभळे, उपसरपंच युवराज पाटील, पोलीस पाटील सविता गुरव, गावातील सर्व संस्था, सोसायटी, दूध संस्था यांचे पदाधिकारी, सदस्य… Continue reading खुपिरेच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय साहित्याचे वाटप

error: Content is protected !!