माहितीचा अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती आवश्यक : देसाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग टाळून समाजात या कायद्याबद्दल व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी केले. जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त जि.प. व शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंपर्क विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, सहायक प्रा. डॉ. शिवाजी जाधव, सहायक… Continue reading माहितीचा अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती आवश्यक : देसाई

उद्योजकतेला हवी सोशल इंजिनिअरिंगची जोड : गिरीश चितळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंजिनिअरने आसपासच्या समस्या, गरजा लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. कोणताही उद्योग व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याला अशा सोशल इंजिनिअरिंगची जोड मिळणे गरजेचे असते. आधुनिक इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळेच चितळे उद्योग समूह आज गरुड झेप घेऊ शकला, असे प्रतिपादन बी. जी. चितळे डेअरीचे संचालक आणि काँफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआयआय) महाराष्ट्र समन्वयक… Continue reading उद्योजकतेला हवी सोशल इंजिनिअरिंगची जोड : गिरीश चितळे

सुप्रिया चिकोडी यांना अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूरचे सभासद आणि विद्यमान खजानीस सी. ए. अवधूत चिकोडी यांच्या पत्नी सुप्रिया राजे-चिकोडी यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल डॉक्टरेट प्रोग्रॅम अंतर्गत ‘डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली. दिल्ली येथील लि-मेरेडिअन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना ही पदवी देण्यात आली. या लहानपणापासून ब्रह्माकुमारी विश्वविद्यालायच्या राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनमधून युवा, महिला… Continue reading सुप्रिया चिकोडी यांना अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

कुलगुरू डॉ. के. प्रथापन ‘आऊटस्टँडिंग काँट्रिब्युशन’ अवॉर्डने सन्मानित…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना ‘आऊटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स, हायर एज्युकेशन अँड एक्सटेन्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू येथील चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे किटकशास्त्रज्ञ डॉ. वसंदराज डेव्हिड यांच्या हस्ते डॉ. के. प्रथापन यांना सन्मानित करण्यात आले. कृषी विज्ञान, वनस्पती पोषण,… Continue reading कुलगुरू डॉ. के. प्रथापन ‘आऊटस्टँडिंग काँट्रिब्युशन’ अवॉर्डने सन्मानित…

राष्ट्रीय आत्मीयता, बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासावी : डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय/राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून प्र-कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजन क्षेत्रीय कार्यालय… Continue reading राष्ट्रीय आत्मीयता, बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासावी : डॉ. प्रमोद पाटील

दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण केंद्र सुट्टी दिवशी सुरु राहणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यामुळे सुट्टी असलेल्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरु राहणार असल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी केंद्राच्या मुख्य कार्यालयात मोफत बी.ए., बी.कॉम, एम.ए., (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी. (गणित) या… Continue reading दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण केंद्र सुट्टी दिवशी सुरु राहणार

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत एनएसएसचे योगदान : डॉ. शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्‍ट्रीय सेवा योजना (एनएसएस) राष्‍ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन आहे.  विद्यार्थ्यांची जडणघडण व व्यक्तिमत्त्व विकासात एनएसएसचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानता राष्ट्रीय… Continue reading विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत एनएसएसचे योगदान : डॉ. शिंदे

विद्यार्थ्यांनो नोकरी देणारे बना : संदीप साळोखे

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर आपल्याला चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते; पण नोकरी करणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हा. त्यातून तुमची वैयक्तिक प्रगती तर होईलच शिवाय समाजाच्या प्रगतीला हातभार लावल्याचे समाधान नक्की मिळेल, असे प्रतिपादन उद्योजक संदीप साळोखे यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा येथे उद्योजकता विकास कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन… Continue reading विद्यार्थ्यांनो नोकरी देणारे बना : संदीप साळोखे

जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी माहिती अधिकाराचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत चर्चासत्राचे आयोजन हे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. जि.प.मधील सर्व जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र झाले. चर्चासत्रात माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी व त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत विस्तृत चर्चा… Continue reading जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात बुधवारी सकाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून… Continue reading राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव जोपासावेत : कार्तिकेयन

error: Content is protected !!