विद्यापीठात कॅमेरा हँडलिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅमेरा हॅन्डलिंग वर्कशॉपला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ कॅमेरामन प्रशांत आयरेकर आणि रवींद्र बागल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठातील काही शिक्षक तसेच विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह अन्य हौशी कॅमेरामन या वर्कशॉपमध्ये सहभागी झाले होते. प्रारंभी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव… Continue reading विद्यापीठात कॅमेरा हँडलिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुल गावकरची राज्य कर निरीक्षकपदी निवड

गगनबावडा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दुर्गम व मागास असलेल्या गगनबावडा तालुक्यातील रूपणीवाडी (असळज) येथील राहुल गावकर यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर, संघर्षातून सामान्य शेतकरी पुत्राने मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे. दुर्गम व मागास भागातून आजवर कोणीही अधिकारी झालेला नाही, हे एकच ध्येय ठेवून २०१८ साली पदवीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच… Continue reading राहुल गावकरची राज्य कर निरीक्षकपदी निवड

शिवाजी विद्यापीठात मतदार नोंदणी मदत कक्ष सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या जवळ दक्षिण बाजूस जिल्हा निवडणूक शाखा यांच्यावतीने आज (बुधवार) मतदार नोंदणी मदत कक्ष सुरू करण्यात आले. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक यांनी दि. २६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी कक्षास भेट देऊन नवीन मतदार नोंदणी करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणी कक्षाद्वारे नवतरूण मतदार… Continue reading शिवाजी विद्यापीठात मतदार नोंदणी मदत कक्ष सुरु

सिद्धकला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे पन्हाळगड भेटीसह वनभोजन

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ-सावर्डे येथील सिद्धकला हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा पन्हाळगड किल्ला भेटीसह वनभोजन कार्यक्रम उत्साहात झाला. या विद्यालयामार्फत मसाई पठार येथे वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतला. मसाई पठारावरील ऐतिहासिक पांडव लेणी व गुहा दाखवण्यात येऊन त्या पठाराची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना… Continue reading सिद्धकला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे पन्हाळगड भेटीसह वनभोजन

डीकेटीईमध्ये मनमानी कारभार; स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील डीकेटीई या शिक्षण संस्थेेतील मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्र घेतला असून, ‘स्वाभिमानी’तर्फे शिवाजी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. डीकेटीई शिक्षण संस्था ऑटोनोमस असल्याने या संस्थेअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालय अंतर्गत घेतल्या जातात. जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परीक्षा देण्याची परवानगी असते; परंतु डीकेटीई ही एकमेव संस्था… Continue reading डीकेटीईमध्ये मनमानी कारभार; स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक

राज्यात केरळ पॅटर्न राबविण्यात येणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभागामार्फत राज्यात केरळ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. केरळसोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यातील शिक्षण पॅटर्नमधील यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या तयारीत आहे. केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची… Continue reading राज्यात केरळ पॅटर्न राबविण्यात येणार

आदर्श लोकशाहीसाठी सुजाण नागरिक बना : प्रा. टी. एम. पाटील

मुरगूड (प्रतिनिधी) : ‘आदर्श लोकशाहीच्या वाटचालीसाठी सुजाण नागरिक बनण्याची गरज आहे’, असे मत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मुरगूड नगरपरिषद व महसूल विभाग यांच्या वतीने झालेल्या ‘मतदार जागृती रॅली’ मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, व्यक्ती स्वातंत्र्य, समता, न्याय आणि… Continue reading आदर्श लोकशाहीसाठी सुजाण नागरिक बना : प्रा. टी. एम. पाटील

तीन वर्षांंच्या पदवीला आता चार वर्षे लागणार

दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशातील विद्यापीठातील अनुदान आयोगामार्फत चार वर्षांंच्या पदवीचा आराखडा तयार करण्यात आला असून, आता सगळ्या शैक्षणिक संस्थांमधून पदवी तीन नाही तर चार वर्षांची होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेला पदवीचा आरखडा आता देशातील सर्व विद्यापीठातून पुढील आठवड्यात पाठवला जाणार आहे. तसेच यामध्ये ४५ केंद्रीय विद्यापीठांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ या वर्षी… Continue reading तीन वर्षांंच्या पदवीला आता चार वर्षे लागणार

कळे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापकपदी ए. बी. गायकवाड

कळे (प्रतिनिधी) : येथील पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित  कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी पर्यवेक्षक ए. बी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक  एस. जी. गुरव यांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने त्यांच्या रिक्तपदी गायकवाड यांची संस्थेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.  गायकवाड यांची ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संस्थेकडून सेवा ज्येष्ठतेनुसार  मुख्याध्यापकपदी नियुक्ती… Continue reading कळे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापकपदी ए. बी. गायकवाड

डॉ. उमाकांत पाटील यांची ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक व सहयोगी प्राध्यापक डॉ. उमाकांत पाटील यांची कोरियन राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशनकडून ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड झाली आहे. या फेलोशीपच्या माध्यमातून त्यांना दक्षिण कोरियातील योन्सेई युनिव्हर्सिटीमध्ये ऊर्जा साठवणुकीवर संशोधन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संशोधनातून ऊर्जा साठवणुकीसाठी लागणारे अधिक क्षमतेचे नवीन घटक बनवण्यात येतील डॉ.… Continue reading डॉ. उमाकांत पाटील यांची ‘ब्रेन पूल फेलो’ म्हणून निवड

error: Content is protected !!