प्रा. सुदर्शन सुतार शिक्षा गौरव पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन नारायण सुतार यांना ‘शिक्षा गौरव पुरस्कार-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशनच्या वतीने मुंबईत झालेल्या समारंभात प्रा. सुतार यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात ‘टीपीओ ऑफ द इअर’ म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशन’च्या वतीने… Continue reading प्रा. सुदर्शन सुतार शिक्षा गौरव पुरस्काराने सन्मानित

नॉनस्टीक वस्तूंच्या अतिवापराचे यकृतावर दुष्परिणाम : डॉ. उदयन आपटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या नॉनस्टीक वस्तूंमुळे यकृताचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा अतिवापर टाळावा, असा सल्ला अमेरिकेतील कान्सास विद्यापीठातील फार्मेकॉलॉजी-टॉक्झिकॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उदयन आपटे यांनी आज (गुरुवार) येथे दिला. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागात ‘डेसिफरिंग मॅकेनिझम्स ऑफ लीव्हर टॉक्झिसिटी इन्ड्युस्ड बाय पॉलीफ्लुरोअल्काईल सबस्टन्सेस (पी.एफ.ए.एस.) युजिंग ग्लोबल जीन एक्स्प्रेशन अॅनालिसीस’ या विषयावरील… Continue reading नॉनस्टीक वस्तूंच्या अतिवापराचे यकृतावर दुष्परिणाम : डॉ. उदयन आपटे

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज येथे दिली. क्षीरसागर यांनी आज विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत विविध विषयांबाबत चर्चा केली. क्षीरसागर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने अवघ्या साठ… Continue reading विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य : राजेश क्षीरसागर

महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी १२ लाखांहून अधिक अर्ज

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनेक तरुणांनी सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने या भरतीमध्ये अर्ज केले आहेत. या पोलीस भरतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातील १८ हजार पदांसाठी मंगळवापर्यंत १२,५००० लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मुंबईत सात हजार पदांसाठी चार लाख २९ हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दोन… Continue reading महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी १२ लाखांहून अधिक अर्ज

डॉ. विकास माने यांची पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डिसीप्लेनरी स्टडीजचे विद्यार्थी डॉ. विकास जयवंत माने यांची दक्षिण कोरियातील ग्यांगजू विद्यापीठामध्ये पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड झाली आहे. डॉ. माने यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठातून पदार्थ विज्ञान विषयामध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १३ रिसर्च पेपर, ३ बुक चाप्टर व… Continue reading डॉ. विकास माने यांची पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड

जेईई मेन्स-२०२३ च्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

मुंबई (प्रतिनिधी) : बीई अणि बी-टेक  सह इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मेन्स२०२३ च्या नोटिफिकेशनची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. जेईई मेन्स २०२३ अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी जारी करणार आहे. हे NTA च्या वेबसाइट nta.ac.in आणि JEE Main च्या वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल. अहवालानुसार, जेईई मुख्य अधिसूचना या आठवड्यात जारी केली… Continue reading जेईई मेन्स-२०२३ च्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

शालेय सहलीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार खास सोय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय सहल म्हटले की आपल्याला आपली लालपरी म्हणजेच महामंडळाची बस आठवते; पण गेल्या काही वर्षांमध्ये शालेय सहलींसाठी खासगी आराम बसेस वापरल्या जात आहेत. परिणामी एस.टी. महामंडळाला नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच यावर उपाय म्हणून आता शालेय सहलीसाठी एस.टी. महामंडळाकडून शाळांना प्रासंगिक करार बसऐवजी शालेय सहल विशेष बससेवा मिळणार आहे. एसटी महामंडळाची… Continue reading शालेय सहलीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार खास सोय

पोलीस भरतीचा अर्ज करण्याची साईट होतेय हॅंग

मुंबई (प्रतिनधी) : पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या ज्या साईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत, ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच दिवसानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली असली तरी आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी… Continue reading पोलीस भरतीचा अर्ज करण्याची साईट होतेय हॅंग

ब्रिटनमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय

दिल्ली (वृतसंस्था) : ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०२१ ते जून २०२२ पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातून ही माहिती मिळाली आहे. इतर देशांतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांतून ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेली आहे. या… Continue reading ब्रिटनमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय

मयूूरी पाटीलची औद्योगिक सुरक्षा दलात निवड

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील मयूरी बळीराम पाटील हिची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) दलात निवड झाली. गृहरक्षक दलाचे जवान बळीराम पाटील यांची ती कन्या आहे. तिला आडूर (ता. करवीर) येथील श्रीगुरु अकॅडमीचे शिक्षक सचिन चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गावातून तिचे कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!