शिवसैनिकाच्या हाती घड्याळ…

शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश पुणे/प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज, मंगळवारी (२६ मार्च) अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे… Continue reading शिवसैनिकाच्या हाती घड्याळ…

पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा : नाना पटोले

नागपूरमधून काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल  नागपूर/ प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर  काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित… Continue reading पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा : नाना पटोले

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला !

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मविआला शेवटचा अल्टिमेटम दिला होता. तरीही मविआकडून याची दखल घेण्यात आली नाही.आता वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास शिवसेना ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा लढणार असून भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य… Continue reading महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला !

२८ मार्चला मुंबईत महायुतीची पत्रकार परिषद ; जागावाटप जाहीर करणार

रायगड लोकसभेसाठी सुनिल तटकरेंच्या नावाची घोषणा… पुणे/प्रतिनिधी : मुंबईत २८ मार्चला महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळतील तसेच रायगड मधून सुनील तटकरे हेच उमेदवार असतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे… Continue reading २८ मार्चला मुंबईत महायुतीची पत्रकार परिषद ; जागावाटप जाहीर करणार

महायुतीकडून महादेव जाणकरांना परभणीची जागा ; राजू शेट्टीना महायुतीत घेण्याच्या हालचाली  

मुंबई : महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकरांना परभणीची जागा देण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशा  चर्चा रंगल्या असतानाच जाणकरांनी अचानक महायुतीची वाट धरली. महादेव जाणकरांना महायुतीत घेतल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना सोबत घेण्याची तयारी महायुतीनं सुरू केली आहे. काही… Continue reading महायुतीकडून महादेव जाणकरांना परभणीची जागा ; राजू शेट्टीना महायुतीत घेण्याच्या हालचाली  

हातकणंगलेसाठी ‘मविआ’चं ठरलं…

कोल्हापूर/प्रतिनिधी :  महायुतीचा कोल्हापूर आणि सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या दोन्ही जागांविषयी सुतोवाच केल्याने. महाविकास आघाडी  हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार हे निश्चित झाले आहे. एकीकडे राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीचा पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे जयंत पाटील यांनी उमेदवार देण्याची भाषा केल्याने… Continue reading हातकणंगलेसाठी ‘मविआ’चं ठरलं…

छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढणार?, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई/प्रतिनिधी : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. महायुतीत या जागेवरून रस्सिखेच सुरू आहे. यातच नाशिक मधून समीर भुजबळ आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाविक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेने शिंदे गट आणि भाजपच्या सुरु असलेल्या संघर्षात आता राष्ट्रवादीने उडी घेतल्याने… Continue reading छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढणार?, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

राज ठाकरे होणार शिवसेनाप्रमुख ? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत फार कमी जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने सात उमेदवारांची घोषणा केली आहे, तर भाजपनेही मोजक्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपला पक्ष विलीन करू शकतात, अशी चर्चा देखील आता जोर… Continue reading राज ठाकरे होणार शिवसेनाप्रमुख ? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ?

‘मातोश्री’वर जागावाटपाबाबतमविआची खलबतं

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार मुंबई/प्रतिनिधी : भाजप आणि कॉंग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. मात्र महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्याकडून उमेदवारांची नावे काही ठिकाणी निश्चित झाली आहेत तर काही नावे जाहीर करणे बाकी आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा… Continue reading ‘मातोश्री’वर जागावाटपाबाबतमविआची खलबतं

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंत्र्यांच्या मुलांना, नातेवाईकांना तिकीट

घराणेशाहीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे भाष्य बेंगळूर/प्रतिनिधी : देशात लोकसभेचे बिगुल वाजले आणि आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजप कॉंग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप करत आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनेकवेळा कॉंग्रेस हा परिवारवादी पक्ष असल्याच्या टीका होत असतात. दरम्यान, कर्नाटकात लोकसभेच्या उमेदवारीवरून पुन्हा वाकयुद्ध सुरु झालं आहे. तर कॉंग्रेस नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. कॉंग्रेसने… Continue reading कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंत्र्यांच्या मुलांना, नातेवाईकांना तिकीट

error: Content is protected !!