शरद पवारांचा नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले..!

मुंबई – शरद पवार यांनी पूर्वी अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी खोचक शब्दात सडेत्तोर प्रतिउत्तर दिल आहे. राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात स्थान काय आहे ?; हे मला माहीत नाही अशा शब्दांत… Continue reading शरद पवारांचा नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर निशाणा म्हणाले..!

शिंदे बाप-लेकीची जोडी भाजपात जाणार ; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

सोलापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे ला आहे. सध्या राज्यातील मुंबई, नाशिक, धुळे, कल्याण, ठाणे या ठिकाणी प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती… Continue reading शिंदे बाप-लेकीची जोडी भाजपात जाणार ; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण ; पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई: मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता देशातील जनता नरेंद्र मोदींच्या थोपेबाजीला बळी… Continue reading मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण ; पटोलेंचा हल्लाबोल

या निवडणुकीत ‘त्यांना’ एक टक्का मतंही मिळणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई  : लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना एक टक्का मतंही मिळणार नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या पाच जागांची ऑफर दिली होती त्यावेळी… Continue reading या निवडणुकीत ‘त्यांना’ एक टक्का मतंही मिळणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

सांगलीचा निर्णय घाईत झाला ; भाजप प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं वक्तव्य

मुंबई – सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत महाविकस आघाडीला धक्का दिला. यानंतर आता काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.एक वृत्तवाहिणीशी बोलताना… Continue reading सांगलीचा निर्णय घाईत झाला ; भाजप प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं वक्तव्य

सत्तापिपासू भाजप मृतदेहावरून रॅली काढतंय काय? : विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई : मुंबईमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी… Continue reading सत्तापिपासू भाजप मृतदेहावरून रॅली काढतंय काय? : विजय वडेट्टीवारांचा सवाल

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण… – देवेंद्र फडणवीस

मुंबई – अजित पवारांनी शरद पवारांना सोडून महायुतीत सहभागी झाले.त्यानंतर राजकीय वर्तुळात तुफान आल्याचं पाहायला मिळाले. शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सोडल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय अजित पवारांसाठी सोपा नव्हता. माजी कृषीमंत्री शरद पवारांना आणि त्यांच्या सहकुटुंबाना अजित पवारांचा हा निर्णय आवडला नव्हता. तरी ही परिवारातील सदस्यांचा नाराजीचा सूर पत्करून… Continue reading अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण… – देवेंद्र फडणवीस

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपी फरार; बलात्कार प्रकरणात ही होता अटकेत

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील संशयित आरोपी भावेश भिंडे (51) यांची गुन्ह्याची कुंडली बाहेर आली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेल्या तपशिलानुसार भिंडे यांच्यावर सुमारे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. यात बलात्काराच्या एका प्रकरणाचाही समावेश आहे. दोन महिन्यांपूर्वी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक भावेश भिंडे याच्यावर त्याच्या… Continue reading मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपी फरार; बलात्कार प्रकरणात ही होता अटकेत

शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

कल्याण : महाराष्ट्र लोकसभेसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्या आधी कल्याणमध्ये मोठी घडामोड घडली आहे. . शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी नाराजी नाट्य समोर आल्याने आता कल्याणच्या राजकारणात मोठा… Continue reading शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते  प्रफुल पटेल यांनी काल केलेल्या कृत्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.या प्रकरणावर आता प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधला जाणारा जिरेटोप प्रफुल पटेल… Continue reading ‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

error: Content is protected !!