उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीकेचे तोफ डागत आहेत. अशातच सध्या देशात बड्या नेत्यांचा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. हे दोन बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु… Continue reading उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

संजय निरुपम यांची 20 वर्षानंतर घरवापसी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

मुंबई : काँग्रेसला राम राम केलेले संजय निरुपम यांनी आज 20 वर्षांनंतर शिवसेनेत घरवापसी केली आहे. संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निरुपम यांनी 2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर संजय निरुपम भाजप… Continue reading संजय निरुपम यांची 20 वर्षानंतर घरवापसी ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांना धक्का ; प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा

मुंबई : सांगली लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश शेंडगे यांचा पाठिंबा काढून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे अमरावतीत वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा आहे. पण आनंदराज आंबेडकर यांच्या ओबीसी बहुजन पार्टीचा प्रकाश शेंडगेंना पाठिंबा आहे. त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. वंचितने पाठिंबा काढल्यावर… Continue reading आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांना धक्का ; प्रकाश शेंडगेंना दिला पाठिंबा

उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना… ; अमित शाहांचा घणाघात

मुंबई : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जो व्यक्ती राहुल गांधी आणि शरद पवारांना शरण जाऊ शकतो, तो महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकणार नाही, अशी खरमरीत टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर… Continue reading उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना… ; अमित शाहांचा घणाघात

सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एन्ट्री? काय म्हणाली अभिनेत्री?

मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या जोरात चर्चेत आहे. तिची संजय लीला भन्साली दिग्दर्शित हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेबसिरीज नेटाफिक्स वर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये सोनाक्षी ही नेगेटिव्ह भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे. या वेबसिरीज मध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्या भूमिकेला प्रेक्षक खूप पसंती देत आहेत.… Continue reading सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एन्ट्री? काय म्हणाली अभिनेत्री?

नितीन गडकरींची जागा धोक्यात ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर लोकसभेचा समावेश होता. नितीन गडकरी नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर कॉंग्रेसकडून विकास ठाकूर यांनी गडकारींना आव्हान दिलं होतं. तर नितीन गडकरी यांची जागा धोक्यात असल्याचे कॉंग्रेस नेते आणि विजय वडेट्टीवार… Continue reading नितीन गडकरींची जागा धोक्यात ; विजय वडेट्टीवारांचा दावा

विश्वजीत कदम वाघ आहेत का नाही हे ४ जूनला कळेल : संजय राऊत

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकस आघाडीमध्ये अजूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेत्यांना अप्रत्यक्ष लक्ष केलं जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी विश्वजीत कदम नक्कीच वाघ असतील पण ते वाघ आहेत की… Continue reading विश्वजीत कदम वाघ आहेत का नाही हे ४ जूनला कळेल : संजय राऊत

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळलं

महाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुषमा अंधारेंना आणण्यासाठी जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट सुखरूप आहे. पायलट व्यतरिक्त या हेलिकॉप्टरमध्ये कोणी नव्हतं. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याच हेलिकॉप्टरमधून मुंबईत पोहोचले.… Continue reading सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळलं

शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर सडकून टीका..!

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार करण्याची एक ही संधी सोडत नाहीयेत. अशातच पवार – पवार कुटुंबियातील कोल्ड वार अख्या महाराष्ट्राला माहित आहे. या कोल्ड वॉर मध्ये आता पंतप्रधान मोदी सुद्धा शामिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक… Continue reading शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर सडकून टीका..!

निलेश लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकांपैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लढतींपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडेही पाहिले जाते. महायुतीकडून सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत. एकमेकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच निलेश लंके यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं बोललं जात आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे… Continue reading निलेश लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

error: Content is protected !!