कोण हा संजय राऊत..? – देवेंद्र फडणवीस

मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरु आहे. काही दिवसांवर लोकसभा मतदान येऊन ठेपले आहे. अशातच विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप प्रत्याआरोपाचे फेरा सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.… Continue reading कोण हा संजय राऊत..? – देवेंद्र फडणवीस

‘त्यांच्या’ उमेदवारीसाठी कार्यकर्त्याचं देवेंद्र फडणवीसांना रक्तानं पत्र

माढा : लोकसभा निवडणुकीचे राज्यात रणांगण चालू आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने पक्षातील उमेदवारांचे नाराजीचे सत्र पाहायला मिळत आहे. अशातच अद्यापही महायुतीची जागा वाटपाचा घोळ संपायचं नाव घेत नाहीय. उमेदवारी न मिळाल्याने आमदार खासदारांचे पक्ष स्थलांतराचे करत आहेत… Continue reading ‘त्यांच्या’ उमेदवारीसाठी कार्यकर्त्याचं देवेंद्र फडणवीसांना रक्तानं पत्र

error: Content is protected !!