कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागदेववाडी पंपिंग स्टेशनच्या फिल्टर बेडचे लिकेज तातडीने काढा अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. ते आज (मंगळवार) नागदेववाडी पंपिंग स्टेशन वरुन पुरविल्या जाणाऱ्या भागामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने व काही भागात होत नसल्याने सचिन पाटील यांनी आज अचानक सकाळी बालिंगा-नागदेवाडी पंपिग स्टेशनची पाहणी केली. या पंपीग स्टेशनवरुन शहरात संपूर्ण सी,… Continue reading बालिंगा-नागदेववाडी पंपिंग स्टेशनच्या फिल्टरचे लिकेज काढा : सचिन पाटील