कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीस हीरक महोत्सवानिमित्त गुरुवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने विद्यापीठाची इमारत आणि परिसर उजळून निघाला होता.