राज्यात समृद्धी यावी, संकटे टळावी यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घातल्याचे मंत्री अनिल परब यांनी सांगितले.