विरोधकाकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलून लोकशाही संपणार अशी दिशाभूल करत आहेत – हसन मुश्रीफ

कुरुंदवाड (प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित असून चौफेर प्रगती साधत आहे.विरोधकाकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलणार लोकशाही संपणार अशी दिशाभूलीचे व संभ्रमाचे वातावरण पसरविण्यात येत असल्याची टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ.संजय पाटील, राहुल आवाडे, रजनीताई… Continue reading विरोधकाकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलून लोकशाही संपणार अशी दिशाभूल करत आहेत – हसन मुश्रीफ

हिंदकेसरी मारूती मानेंच्या स्मारकांसाठी निधी देणाऱ्या खासदार मानेंना विजयी करा – सदाभाऊ खोत

कवठेपिरान ( प्रतिनिधी ) – हिंदकेसरी मारुति माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमांतून या स्मारकाचे रेंगाळलेले काम मार्गी लावणाऱ्या युवा नेते धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या… Continue reading हिंदकेसरी मारूती मानेंच्या स्मारकांसाठी निधी देणाऱ्या खासदार मानेंना विजयी करा – सदाभाऊ खोत

मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करुया – हसन मुश्रीफ

कबनूर (प्रतिनिधी ) -“देशाच्या उज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे काळाची गरज आहे.मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करणे अत्यावश्यक आहे.”असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सभेत मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले,”मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याची धमक धैर्यशील माने यांची आहे.त्यामुळे धनुष्यबाणला… Continue reading मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करुया – हसन मुश्रीफ

शाहुवाडी तालुकावासियांनी भावानिकतेमध्ये गुरफटू नये: कर्णसिंह गायकवाड

बांबवडे (प्रतिनिधी ) – सध्या महाआघाडीचे उमेदवार तालुकावासीयांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे. परंतु जेव्हा आमदार संजयदादा गायकवाड याचे निधन झाले . त्यावेळी जनतेने साद घातली होती. कि, तत्कालीन उमेदवार संजीवनीदेवी गायकवाड यांच्या विरोधात आपला अर्ज भरू नका. परंतु त्यावेळी तुम्ही कोणाचेही न ऐकता माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा अर्ज भरलात.… Continue reading शाहुवाडी तालुकावासियांनी भावानिकतेमध्ये गुरफटू नये: कर्णसिंह गायकवाड

मी कामाचा खासदार, नावाचा खासदार नाही : खास धैर्यशील माने

दलित महासंघाचा खासदार धैर्यशील माने यांना पाठिंबा मच्छिंद्र सकटे इस्लामपूर (प्रतिनिधी ) – मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही. मी रोज आलो आणि कामच केले नाही. तर काय उपयोग. देशातील कोणाचीही जात,पात धर्म व पंत न बघता संपुर्ण भारत देश स्वःताचा परिवार समजून ऐशी कोटी जनतेला मोफत अन्न धान्य व कोरोनाची लस दिली आहे… Continue reading मी कामाचा खासदार, नावाचा खासदार नाही : खास धैर्यशील माने

हातकणंगले मराठा समाज समन्वय समितीचा खास. धैर्यशील माने यांना पाठिंबा..!

हातकणंगले (प्रतिनिधी ) – हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव व हुपरी येथील शिवराज्य भवनसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची मंजुरी, लोकसभेत मराठा आरक्षणासाठी उठविलेला आवाज, मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांसाठी केलेला पाठपुरावा आदि मराठा समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेवून लोकसभा निवडणूकीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने खास. धैर्यशील माने यांना हातकणंगले येथील बैठकीत पाठिंबा जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ… Continue reading हातकणंगले मराठा समाज समन्वय समितीचा खास. धैर्यशील माने यांना पाठिंबा..!

पंचवीस युवा संघटनांकडून खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा..!

कुडाळ ( प्रतिनिधी ) – रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत पंचवीस युवा संघटनांनी खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत युवा कोकण स्वाभिमान संघटना अध्यक्ष अनंतराज पाटकर यांनी आज दिली आहे .         लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यरत युवा संघटनेच्या वतीने अनंतराज पाटकर यांनी आज यशोधरा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी… Continue reading पंचवीस युवा संघटनांकडून खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा..!

मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी; डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी ) – कोल्हापूर विभागातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे ४८ विद्यार्थ्यान विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 28 एप्रिल रोजी झालेल्या या ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय.… Continue reading मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी; डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजन

शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा – पी.जी. शिंदे

पी.जी. शिंदे यांचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र वेतवडे, (प्रतिनिधी ) ; कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीला एक वेगळी धार चढत आहे. या निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या आडून एक नवा महाराज तयार होत आहे त्याला थांबवा, अशी टीका भाजपचे नेते पी. जी. शिंदे यांनी केली. हा कुटील महाराज तालुक्याला लाचारी करायला लावणारा, कुटुंबांना वेठीस धरणारा,… Continue reading शाहू महाराजांच्या आडून तयार होत असलेल्या नव्या महाराजाला थांबवा – पी.जी. शिंदे

नागा चैत्यन्याने समंथाला फसवलं..? अभिनेत्याचा खुलासा..!

मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता नागा चैत्यन्य आणि अभिनेत्री समंथा प्रभू या दोघांची जोडी दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतील सगळ्यात क्युट जोडी मानली जात होती. दोघे चार वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. दोघेही नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अभिनेता नागा चैत्यन्य आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सध्या नागा चैत्यन्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर… Continue reading नागा चैत्यन्याने समंथाला फसवलं..? अभिनेत्याचा खुलासा..!

error: Content is protected !!