मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देणारे जवान संग्राम पाटील यांच्यावर आज सकाळी निगवे खालसा येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देताना जमलेल्या विशाल जनसागराला अश्रू अनावर झाले.