शिक्षकांचे अनेक प्रश्न, समस्यांची मला जाण असून त्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवार रेखा दिनकर पाटील यांनी दिली.